महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतरावर शिक्कामोर्तब झाले आहे. वेल्हे तालुक्याला राजगड नाव देण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
Rajgad Fort excavation : छत्रपती शिवाजी महाराज यांनी वसवलेल्या शिवपट्टण या आधुनिक दर्जाच्या शिवकालीन शहराच्या चोहोबाजूंची अभेद तटबंदी (संरक्षण भिंत) उत्खननात उजेडात आली आहे.
किल्ले राजगड (ता. राजगड) येथील बालेकिल्ल्याजवळ झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पंचवीस ते तीस पर्यटक किरकोळ जखमी झाले तर बारामती मधील पर्यटकांमुळे तीन पर्यटकांना वेळीच मदत मिळल्याने त्यांचे प्राण वाचले. ही घटना…
दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. राहुल हंडोरे वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच पथकं त्याचा शोध घेत होते. अखेर मुंबईतून…
राजगड किल्ल्याच्या पायथ्याला मृतावस्थेत सापडलेल्या दर्शना पवार हिचा खून झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. दर्शना आणि तिचा मित्र राजगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. दर्शनाचा मित्र पसार झाला…
राज्यात (State) तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा संशयस्पद मृत्यू (Death) झाला. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला.
राजगड म्हणजे छत्रपती शिवरायांची(Chatrpati Shivaji Maharaj) पहिली राजधानी. २५ वर्षांपेक्षा अधिक काळ याच राजगडावरून राज्यकारभार चालविला जायचा आणि आज त्याच राजगडावर साडे तीनशे वर्षांनंतरही इतिहासाला साक्ष देणाऱ्या शिवकालीन ऐतिहासिक वस्तू…