Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2025: चिमूटभर गुलाल, या खास युक्तीने सुटतील तुमच्या सर्व समस्या

होळीच्या दिवशी रंग आणि गुलालाला विशेष महत्त्व असते. आवडत्या देवतेला, तुळशीला, गाईला आणि मुख्य दरवाजाला गुलाल अर्पण केल्याने जीवनात सुख आणि आर्थिक बळ मिळते. घरामध्ये सुख आणि सौभाग्य वाढते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 13, 2025 | 04:55 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

होळीच्या सणात रंग आणि गुलालाला विशेष महत्त्व असते. असे म्हणतात की, होळीच्या दिवशी बेरंग माणसांची दुनियाही रंगाने भरून जाते. गुलालाची उधळण करून लोक एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात. जाणून घेऊया गुलालाशी संबंधित काही उपाय जे तुमच्या जीवनात आनंद आणतील आणि तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्त करतील.

होळी कधी आहे

हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन पौर्णिमैला होळी साजरी केली जाते. जी सहसा मार्च महिन्यामध्ये येते. यंदा गुरुवार 13 मार्च रोजी होलिका दहन, ज्याला छोटी होळी असेही म्हणतात तर शुक्रवार, १४ मार्च रोजी धुलिवंदन साजरे केले जाणार आहे. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 13 मार्च रोजी रात्री 11 वाजून 26 मिनिटांपासून ते 12.30 मिनिटापर्यंत असणार आहे. जवळपा 1.04 मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे. या दिवशी धृति योग, शूल योग असणार आहे. धृति योग – दुपारी 01.03 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर, शूल योग पुढच्या दिवशी 14 मार्च शुक्रवारी दुपारी 01.23 मिनिटांपर्यंत असणार आहे.

शुक्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांवर एप्रिलमध्ये धनाचा वर्षाव, होईल तणाव कमी

तुमच्या आवडत्या देवासोबत होळी खेळा

होळीच्या दिवशी आपल्या आवडत्या देवतेसोबत रंग किंवा गुलालाने खेळण्यास सुरुवात करा आणि प्रथम आपल्या आवडत्या देवतेला रंग किंवा गुलाल लावा आणि नंतर घरात असलेल्या तुळशीच्या रोपाला गुलाल अर्पण करा. असे केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील आणि घरातून वास्तूदोष दूर होतील.

गाईला गुलाल लावा

तुमच्या वैवाहिक जीवनात सदैव आनंद राहावा आणि तुमच्या जोडीदारासोबतचे वैवाहिक जीवन दुप्पट किंवा चौपट व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर होळीच्या दिवशी स्नान करून पती-पत्नीने मिळून गाईच्या पायाला गुलाल अर्पण करून रोटीमध्ये ठेवून गूळ खाऊ घालावा. पती-पत्नी मिळून मुठभर गुलाल लाल कपड्यात बांधून वाहत्या पाण्यात वाहतात. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील तणाव दूर होईल आणि तुमच्या नात्यात गोडवा येईल.

आर्थिक समस्या

जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असाल तर होळीच्या दिवशी मुख्य दरवाजावर थोडासा गुलाल लावून दिवा लावा. याने तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होईल. आर्थिक समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळेल. हा उपाय केल्यास तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

होळीच्या दिवशी राशीनुसार निवडा रंग, तुम्हाला होतील अनेक फायदे

घरात राहील आनंदी वातावरण

होळीसाठी हळद किंवा पिवळ्या रंगाचा गुलाल एका कागदात विरघळवून मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांवर टाकल्याने तुमच्या घरात आर्थिक लाभ होईल आणि घरात राहणाऱ्या सर्व सदस्यांचे सौभाग्यही वाढेल. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Holi 2025 astro tips appiness and problem solving gulal for happy married life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 04:55 AM

Topics:  

  • dharm
  • holi
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Kundli Dosh: कालसर्प ते गुरु चांडाळ, हे कुंडलीतील दोष मानले जातात सर्वांत धोकादायक
1

Kundli Dosh: कालसर्प ते गुरु चांडाळ, हे कुंडलीतील दोष मानले जातात सर्वांत धोकादायक

Mata Vaishno Devi: ‘जय माता दी’चा जयघोष अन् नऊ महिन्यांची तपश्चर्या; जाणून घ्या वैष्णोदेवी मंदिराची पौराणिक कथा
2

Mata Vaishno Devi: ‘जय माता दी’चा जयघोष अन् नऊ महिन्यांची तपश्चर्या; जाणून घ्या वैष्णोदेवी मंदिराची पौराणिक कथा

shukra surya Yuti: शुक्र आणि सूर्य करणार युती, वृश्चिक राशींसह या राशींच्या अडचणींमध्ये होऊ शकते वाढ
3

shukra surya Yuti: शुक्र आणि सूर्य करणार युती, वृश्चिक राशींसह या राशींच्या अडचणींमध्ये होऊ शकते वाढ

Numberlogy: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल यश
4

Numberlogy: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.