Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेल्या 24 तासात देशात 7,171 कोरोना रुग्णांची नोंद; 40 जणांचा मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या 67,556 वर

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात आतापर्यंत कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 29, 2023 | 01:02 PM
गेल्या 24 तासात देशात 7,171 कोरोना रुग्णांची नोंद; 40 जणांचा मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या 67,556 वर
Follow Us
Follow Us:

देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या 24 तासात देशात 7,171 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 51,314 वर गेली आहे. तर, गेल्या 24 तासात 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल असुन देशातील एकूण मृतांची संख्या 5,31,508 वर गेली आहे.

केरळमध्ये सर्वाधिक मृत्यू

गेल्या 24 तासात देशात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या 5,31,508 वर गेली आहे, ज्यामध्ये केरळमधील सर्वाधिक मृत्यूचा समावेश आहे. गेल्या 24 तासात केरळमधे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशातील सक्रिय प्रकरणांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 0.11% आहेत. कोरोना रुग्णांचा दैनंदिन पॅझिटिव्हिटी रेट 3.69% वर पोहोचला आहे, तर साप्ताहिक  पॅझिटिव्हिटी रेट  4.72% वर आहे. तसेच, राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट 98.70% टक्के नोंदवला गेला. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,43,56,693 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे. भारतात आतापर्यंत एकूण 4.49 कोटी कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात आतापर्यंत कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

COVID-19 | India records 7,171 new cases in 24 hours; Active caseload at 51,314 — ANI (@ANI) April 29, 2023

कोणत्या राज्यात किती सक्रीय रुग्ण

राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कर्नाटकात 1396 सक्रिय प्रकरणे असुन केरळमध्ये 11811 सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली. महाराष्ट्रात 4717 सक्रिय प्रकरणे, गुजरातमध्ये 1396 प्रकरणे, दिल्लीत 3853 प्रकरणे, तामिळनाडूमध्ये 3126 सक्रिय प्रकरणे, हिमाचल प्रदेशात 1087 प्रकरणे, हरियाणामध्ये 3963 प्रकरणे, छत्तीसगडमध्ये 2521 प्रकरणे, राजस्थानमध्ये 3023, उत्तर प्रदेशात 3239 प्रकरणे आणि पश्चिम बंगालमध्ये 423 प्रकरणे आहेत.

Web Title: In last 24 hours 7171 new cases recorded in india and 40 people died nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2023 | 01:02 PM

Topics:  

  • corona active cases
  • delhi
  • Kerala
  • maharashtra corona update

संबंधित बातम्या

नवऱ्याने मोबाईल पाहिला, पत्नी संतापली… ओढणीने गळा आवळून केली हत्या; ७ महिन्यांपूर्वीच झालं होत लग्न
1

नवऱ्याने मोबाईल पाहिला, पत्नी संतापली… ओढणीने गळा आवळून केली हत्या; ७ महिन्यांपूर्वीच झालं होत लग्न

Takeshis Castle in Real Life: खऱ्या आयुष्यात अनुभवा ‘ताकेशी कॅसल’ची मजा, इथे आहे रिअल-लाइफ ॲडव्हेंचर थीम पार्क
2

Takeshis Castle in Real Life: खऱ्या आयुष्यात अनुभवा ‘ताकेशी कॅसल’ची मजा, इथे आहे रिअल-लाइफ ॲडव्हेंचर थीम पार्क

EV Policy Delhi:  दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी; ईव्ही खरेदीवर मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतची मोठी सवलत
3

EV Policy Delhi: दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी; ईव्ही खरेदीवर मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतची मोठी सवलत

Delhi Crime : ‘मोमोज खायला चल’ म्हणत गाडीत बसवलं; चालत्या कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार
4

Delhi Crime : ‘मोमोज खायला चल’ म्हणत गाडीत बसवलं; चालत्या कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.