Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी होणारी कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली! गेल्या 24 तासात 9,629 रुग्णांची नोंद, 24 जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील दैनिक सकारात्मकता दर 5.38 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 5.61 टक्के नोंदविला गेला आहे. तर राष्ट्रीय कोविड-19 पुनर्प्राप्ती दर म्हणजेच कोरोना रिकव्हरी रेट 98.68 टक्के नोंदवला गेला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 26, 2023 | 02:06 PM
कमी होणारी कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली! गेल्या 24 तासात 9,629 रुग्णांची नोंद, 24 जणांचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

अलीकडे काही दिवसात देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (India Corona Update) देशाची चिंता वाढत असताना काल म्हणजे मंगळवारी (26 एप्रिल)  देशातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट पाहयला मिळाली. मंगळवारी 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या 6660 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा ही रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 9,629 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असुन 24 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 65,683 वरून वर  61,013 वर आली आहेत.

केरळमध्ये सर्वाधिक मृत्यू

गेल्या 24 तासात देशात 29 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या 5,31,398 वर गेली आहे, ज्यामध्ये केरळमधील सर्वाधिक मृत्यूचा समावेश आहे. गेल्या 24 तासात केरळमधे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दिल्लीत सहा, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन आणि ओडिशा, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एकाचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

रुग्णांचा पॅझिटिव्हिटी रेट काय?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील दैनिक सकारात्मकता दर 5.38 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 5.61 टक्के नोंदविला गेला आहे. तर राष्ट्रीय कोविड-19 पुनर्प्राप्ती दर म्हणजेच कोरोना रिकव्हरी रेट 98.68 टक्के नोंदवला गेला आहे.  आतापर्यंत 4,43, 11,078  रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर,  मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे. दरम्यान, देशातील सक्रिय प्रकरणे 63,380 आहेत, जी एकूण संसर्गाच्या 0.14 टक्के आहेत, तर रुग्ण बरे होण्याचा दर 98.67 टक्के नोंदवला गेला आहे.

देशभरातील लसीकरण

मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत. 16 जानेवारी 2021 रोजी आरोग्यसेवा कर्मचार्‍यांसह लसीकरण मोहीम राबविण्यात आली. फ्रंटलाइन कोविड कामगारांचे लसीकरण २ फेब्रुवारीपासून सुरू झाले.

Web Title: In last 24 hours 9629 covid cases found in india active caseload dips to 61013 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2023 | 12:46 PM

Topics:  

  • corona active cases
  • delhi
  • Kerala
  • maharashtra corona update

संबंधित बातम्या

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
1

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?
2

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या
4

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.