Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सद्य स्थितीत पवार साहेबांनी पुढाकार घेणे गरजेचे : संभाजी राजेंनी घेतली शरद पवारांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खासदार संभाजीराजें छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी सिल्वर ओकवर (Silver Oak) जावून भेट घेतली. संभाजी राजे सिल्वर ओकवर येण्याआधी सकाळी साडेआठ वाजता अजित पवार (Ajit Pawar) आणि नऊ वाजता दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि जयंत पाटील (Jayant Patil) देखील सिल्वर ओक वर पोहचले होते.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 27, 2021 | 04:17 PM
सद्य स्थितीत पवार साहेबांनी पुढाकार घेणे गरजेचे : संभाजी राजेंनी घेतली शरद पवारांची भेट
Follow Us
Follow Us:

मुंबई (Mumbai).  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खासदार संभाजीराजें छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी सिल्वर ओकवर (Silver Oak) जावून भेट घेतली. संभाजी राजे सिल्वर ओकवर येण्याआधी सकाळी साडेआठ वाजता अजित पवार (Ajit Pawar) आणि नऊ वाजता दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि जयंत पाटील (Jayant Patil) देखील सिल्वर ओक वर पोहचले होते.

[read_also content=”मुंबई/ खासदार संभाजीराजेंच्या भाजप विरोधी भूमिकेसमोर मराठा आंदोलनासाठी भाजपच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे https://www.navarashtra.com/latest-news/district-wise-tour-of-bjp-leaders-for-maratha-agitation-in-the-face-of-mp-sambhaji-rajes-anti-bjp-stance-nrat6-134525.html “]

मराठा समाज अस्वस्थ, दु:खी आहे
संभाजी राजे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते मराठा समाजातील विविध नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेत आहेत. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खा संभाजी राजे म्हणाले की, मराठा समाज किती अस्वस्थ आहे, दु:खी आहे, ते मी पवार साहेबांना सांगितले.

[blockquote content=”सद्य स्थितीत पवारसाहेबांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मी त्यांना सांगितले. पवारसाहेब, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, अजितदादा या सर्वांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे, ही सकल मराठा समाजाच्यावतीने मी मागणी केली”  —- खा संभाजी राजे छत्रपती.” pic=”” name=””]

 एकूणच चर्चा सकारात्मक
ते म्हणाले की, ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या हातात आहेत, त्यासाठी केंद्राकडे जाण्याची गरज नाही, त्याबद्दल मी शरद पवारांशी चर्चा केली. एकूणच चर्चा सकारात्मक झाल्याचे संभाजी राजेंनी सांगितले. संभाजी राजे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते मराठा समाजातील विविध नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेत आहेत.

Web Title: In the current situation pawar needs to take initiative sambhaji raje met sharad pawar nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2021 | 04:17 PM

Topics:  

  • Maratha Reservation
  • Nationalist Congress Party
  • Sambhaji Raje Chhatrapati

संबंधित बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’
1

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?
2

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
3

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
4

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.