Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेल्या 24 तासात देशात 12,193 कोरोना रुग्णांची नोंद; 42 जणांचा मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या 67,556 वर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये शुक्रवारी 12,193 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची वाढ झाली असुन या रुग्णवाढीमुळे देशातील कोविड प्रकरणांची संख्या 4,48,81,877 वर गेली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 22, 2023 | 12:31 PM
गेल्या 24 तासात देशात 12,193 कोरोना रुग्णांची नोंद; 42 जणांचा मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या 67,556 वर
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली:  देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या 24 तासात देशात12,193 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर 42  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 67,556 वर गेली आहे.

[read_also content=”मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीला अटक, 3 मॉडेल्सची सुटका https://www.navarashtra.com/crime/high-profile-sex-racket-exposed-in-mumbai-bhojpuri-actress-arrested-3-models-rescued-nrps-389984.html”]

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये शुक्रवारी 12,193 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची वाढ झाली असुन या रुग्णवाढीमुळे देशातील कोविड प्रकरणांची संख्या 4,48,81,877 वर गेली आहे. तर, देशभरात 42  जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यूस केरळ  मध्ये झाले आहेत. मृतांमध्ये केरळमधील 10 जणांचा समावेश आहे. सध्या देशातील सक्रिय प्रकरणांची एकूण संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 0.15%  आहेे, तर कोरोनातुन बरे होण्याचा दर  98.66% आहे.

तर, मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत देशभरातील लोकांना अँटी-कोविड लसींचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

Web Title: In the last 24 hours 12193 corona patients were recorded in the country 42 deaths active cases at 67556 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2023 | 12:31 PM

Topics:  

  • corona active cases
  • delhi
  • Kerala
  • maharashtra corona update

संबंधित बातम्या

Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! भीषण भूस्खलनाचा काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर, तर दोघांचा मृत्यू
1

Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! भीषण भूस्खलनाचा काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर, तर दोघांचा मृत्यू

‘Navbharat Viksit Bharat Leadership Conclave 2026’ मध्ये डिजिटल क्रांतीचा रोडमॅप; सुधांशू त्रिवेदी-प्रतापराव जाधव मांडणार भूमिका
2

‘Navbharat Viksit Bharat Leadership Conclave 2026’ मध्ये डिजिटल क्रांतीचा रोडमॅप; सुधांशू त्रिवेदी-प्रतापराव जाधव मांडणार भूमिका

रेल्वे स्थाकावर कपडे काढले, शिवीगाळ केली अन् ५ किन्नरांचा पुरुषावर हल्ला, पत्नी-मुलीलाही केली मारहाण; Video Viral
3

रेल्वे स्थाकावर कपडे काढले, शिवीगाळ केली अन् ५ किन्नरांचा पुरुषावर हल्ला, पत्नी-मुलीलाही केली मारहाण; Video Viral

‘नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह’ मध्ये महिला नेतृत्वावर विशेष मंथन; रेखा गुप्ता, स्मृती इराणी, भूमी पेडणेकर एकाच मंचावर
4

‘नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह’ मध्ये महिला नेतृत्वावर विशेष मंथन; रेखा गुप्ता, स्मृती इराणी, भूमी पेडणेकर एकाच मंचावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.