Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलची ३.३ अरब डॉलर ची सैन्य रसद धोक्यात ,अमेरिकन संसदेत हिंदू संसदपटटू रो खन्ना यांनी मांडला विरोध प्रस्ताव

इस्रायलचे अमेरिकेकडून मिळणारे वार्षिक सैन्य पॅकेज धोक्यात , अमेरिकन संसदेत बिल मांडले . अमेरिकेत चर्चाना उधाण

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 15, 2026 | 05:17 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

 

  • डेमोक्रॅटिक पार्टीचे रो खन्ना यांनी आणले बिल
  • रिपब्लिकन पार्टीच्या काही सदस्यांनी केलं बिलाचं समर्थन
  • ट्रम्पच्या विरोधी इल्हान उमर यांनी केले , बिलाच्या बाजूने मतदान करण्याचं विधान

डेमोक्रॅटिक पार्टीचे रो खन्ना यांनी आणले बिल

अमेरिकन काँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहाचे सदस्य असलेल्या रो खन्ना यांनी सभागृहात बिल आणलं आहे . ते भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार आहेत . आणि ते AI आणि टेक्नॉलॉजी या विषयावर जास्त बोलतात . त्यांच्या मते जर वर्षी इस्राईलला केली जाणारी ३.३ अरब डॉलरची मदत आता थांबवली पाहिजे . जसे डोनाल्ड ट्रम्प हे साऱ्या जगाच्या आधी अमेरिका फर्स्ट हे सांगत असताना . अमेरिकन लोकांचे हित सर्वोपरी आहे असे सांगतात . तसेच अमेरिकेने इतर बऱ्याच देशाचे आर्थिक पॅकेज कमी अथवा बंद करण्याची गरज असताना. इस्राईलला मात्र दरवर्षी दिले जाणारे हे सहाय्य आता बंद केले पाहिजे . असे रो खन्ना यांनी म्हंटले आहे .

भारताला मिळाली विटो पॉवर, चीनचे छोटे डोळे झाले मोठे, पोलंडच्या विधानाने UN मध्ये हालचाली 

रिपब्लिकन पार्टीच्या काही सदस्यांनी केलं बिलाचं समर्थन

अमेरिकेत द्वि-पक्षीय पद्धत आहे. एक डेमोक्रॅटिक पक्ष आणि दुसरा रिपब्लिकन पक्ष.इस्राईल-इराण युद्धानंतर अमेरिकेत इस्राईलच्या विरोधात आवाज उठू लागले आहेत. इस्राईलला दिली जाणारी आर्थिक आणि लष्करी मदत थांबवावी, यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाने सभागृहात दुरुस्ती प्रस्ताव – Amendment मांडला आहे. अनेक अमेरिकन नागरिकांचे म्हणणे आहे की, “हे अमेरिकेचे युद्ध नाही, तर इस्राईल आणि इराणचे युद्ध आहे.”हीच चर्चा आता रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांमध्येही सुरू आहे. त्यामुळे इस्राईलला दिली जाणारी आर्थिक आणि लष्करी मदत बंद करण्याच्या मुद्द्याला रिपब्लिकन पक्षाच्या काँग्रेसमधील काही सदस्यांनीही पाठिंबा दिला आहे.

ट्रम्पच्या विरोधी इल्हान उमर यांनी केले , बिलाच्या बाजूने मतदान करण्याचं विधान

अमेरिकेच्या एकमेव महिला सांसद इल्हान उमर यांनी सांगितले कि इस्रायलला दिल्या जाणाऱ्या वार्षिक सैन्य मदत संशोधन बिलाला ते समर्थन देतील . त्या बाजूने ते मतदान करतील . उमर यांनी सोशल मीडिया एक्स वर लिहलं आहे कि , हे अतार्किक किंवा अमानवीय आहे कि नरसंहारक आणि रंगभेदी इस्रायल सरकारला फंड देणं सुरूच ठेवू .

मॅक्रॉनच्या एका निर्णयामुळे रशियात खळबळ! आता युक्रेनच्या भूमीवर बनणार फ्रान्सची घातक शस्त्रे

या बिलामुळे सध्या अमेरिकेत दोन गट पडले असून , अमेरिकेत याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे . अमेरिकेत इस्रायल समर्थक लोकांची संख्या बघता हे बिल पास होईल का नाही याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत .

 

 

 

Web Title: Israels 33 billion military aid package faces a threat as indian american congressman ro khanna introduces a resolution in the us congress opposing it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Israel

संबंधित बातम्या

अभिमानास्पद! इस्राइल व अमेरिकेकडून Captain Smit Machhar यांचा होणार नागरी शौर्य सन्मान
1

अभिमानास्पद! इस्राइल व अमेरिकेकडून Captain Smit Machhar यांचा होणार नागरी शौर्य सन्मान

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
2

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
3

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!
4

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.