Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन; शिंदे सरकारचे ‘हे’ मोठे निर्णय एकदा पहाच

काल केंद्र सरकारने कालच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन लागू केली आहे. ती योजना १ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 25, 2024 | 08:39 PM
केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन; शिंदे सरकारचे 'हे' मोठे निर्णय एकदा पहाच

केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन; शिंदे सरकारचे 'हे' मोठे निर्णय एकदा पहाच

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Cabinet Meeting: आज राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीस उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते. राज्य सरकारने आजच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काल केंद्र सरकारने कालच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन लागू केली आहे. ती योजना १ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. असाच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज दिली जाणार आहे. गटप्रर्वतकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय

१) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च २०२४ पासून अंमलबावणी. लाखो कर्मचाऱ्यांना फायदा

२) राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली

३) गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ

४) ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार

५) थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी

६) पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार

७) नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प. ७ हजार १५ कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा

८) सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी

९) शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत

१०) ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ

मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य… pic.twitter.com/uFGHzOdJtv
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 25, 2024

११) ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी #महाप्रित ५ हजार कोटी निधी उभारणार

१२) ‘बार्टी’ च्या ‘त्या’ ७६३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ

१३) मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार

१४) कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ

१५) कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ

१६) चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल

१७ श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना

१८) पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य

१९) सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन

Web Title: Maharashtra government cabinet meeting cm eknath shinde implement nps for employee and take big 19 decisions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 08:37 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
1

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द
2

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
3

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

दसरा मेळाव्याआधीच शिंदेंची बाजी; ठाकरेंच्या ‘बालेकिल्ल्याला’ सुरुंग; ‘हा’ बडा शिवसेनेत प्रवेश करणार
4

दसरा मेळाव्याआधीच शिंदेंची बाजी; ठाकरेंच्या ‘बालेकिल्ल्याला’ सुरुंग; ‘हा’ बडा शिवसेनेत प्रवेश करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.