Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक वाटी नाचणीच्या पिठापासून बनवा खमंग-पौष्टीक थालीपीठ, त्वरित नोट करा रेसिपी

सकाळचा नाश्ता होईल हेल्दी अन् टेस्टी, अवघ्या काही मिनिटांत घरी बनवा नाचणीचे खमंग थालीपीठ. हिवाळ्यात नाचणीचे सेवन आरोग्यासाठी फार फायद्याचे मानले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 05, 2024 | 11:46 AM
एक वाटी नाचणीच्या पिठापासून बनवा खमंग-पौष्टीक थालीपीठ, त्वरित नोट करा रेसिपी

एक वाटी नाचणीच्या पिठापासून बनवा खमंग-पौष्टीक थालीपीठ, त्वरित नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

हिवाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत नाचणी आणि बाजरीचे आवर्जून सेवन केले जाते. नाचणीचे पीठ अनेक पोषक घटकांनी योगी असते. नाचणी खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते. आपल्या आहारात नाचणीचा समावेश करण्याचा सल्ला वारंवार दिला जातो. तुम्हाला नाचणी खायला आवडत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही यापासून खमंग आणि पौष्टिक असे थालीपीठ तयार करू शकता. हे थालीपीठ आरोग्यासह चवीलाही अप्रतिम लागतात. लहान मुलांना पौष्टिक अन्न खाऊ घालण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे.

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही या पदार्थाचा आपल्या आहारात समावेश करू शकता. हे नाचणीचे थालीपीठ फार कमी साहित्यापासून तसेच कमी वेळेत बनून तयार होतात. ज्यामुळे कामाच्या गडबडीत तुम्ही झटपट हा चवदार पदार्थ बनवून घरातील सदस्यांना खुश करू शकता. हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या लोकांनी तर नाचणीचा आपल्या आहारात विशेष करून समावेश करावा. थंडीच्या वातावरणात हे गरमा गरम थालीपीठ तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतील. चला तर मग पटकन जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मऊसूत पनीर-बटाटा डोनट, लहान मुलं होतील खुश

साहित्य

  • 1 वाटी नाचणीचे पीठ
  • 1/2 वाटी बाजरीचे पीठ
  • 1/2 वाटी बेसन
  • 2 चमचे लाल तिखट
  • मीठ चवीनुसार
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 1 वाटी गाजर
  • 1 वाटी बीट
  • 1/2 वाटी कोथिंबीर
  • तूप आवश्यकतेनुसार
दुपारच्या जेवणाला तोंडी लावायला बनवा केळीचे झणझणीत काप, काही मिनिटांत तयार होते रेसिपी

कृती

  • नाचणीचे खमंग थालीपीठ तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक परात घ्या आणि यात नाचणीचे पीठ टाका
  • मग यात बेसन पीठ, चिरलेल्या कांदा, कोथिंबीर, किसलेला गाजर आणि बिट टाका
  • यानंतर यात मीठ आणि लाल तिखट घाला (तुमच्या आवडीचा मसाला तुम्ही यात घालू शकता)
  • आता सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा आणि पीठ मळून घ्या
  • यानंतर तयार पिठाचे लहान लहान गोळे तयार करा
  • दुसरीकडे गॅसवर तवा तापत ठेवा
  • लहान गोळ्यांचे थालीपीठ बनवून घ्या आणि तवा तापला की तव्यावर ते छान भाजून घ्या
  • थालीपीठ भाजताना दोन्ही बाजूंना तेल लावा, जेणेकरून तुमचे थालीपीठ छान खरपूस भाजले जातील
  • अशाप्रकारे तुमचे नाचणीचे थालीपीठ तयार होतील
  • तयार थालीपीठ एका प्लेटमध्ये काढा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

Web Title: Make nutritious ragi thalipeeth at home note easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 11:45 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
1

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
2

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
3

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
4

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.