संध्याकाळ झाली की आपल्याला हलकी हाकली भूक लागू लागते. संध्याकाळच प्रसन्न वातावरण आणि त्यात गरमा गरम स्नॅक्स या मिश्रणाला काही तोड नाही. अनेकांना संध्याकाळी चहासोबत काही नाश्ता करण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल किंवा तुम्ही एका चविष्ट युनिक अशा रेसिपीच्या शोधात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके पण रुचकर अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली आहे. आपण स्टेप बाय स्टेप या रेसिपीला जाणून घेणार आहोत.
डोनट हा पदार्थ तुम्ही अनेकदा खाल्ला किंवा ऐकला असेल. हा एक पाश्चात्य खाद्यपदार्थ आहे. लहान मुलांना किंवा तरुणांना तर हा पदार्थ भारीच आवडतो. आज आपण याच डोनटची रेसिपी जाणून घेणार आहोत मात्र एका अनोख्या अंदाजात! साधारणपणे हा पदार्थ मैद्यापासून तयार केला जातो ज्याच्या आत किंवा बाहेर चॉकलेची लेअर असते. मात्र आज आम्ही तुम्हाला पनीर-बटाटा डोनट घरी कसा तयार करायचा याची युनिक रेसिपी सांगत आहोत. यात मैदा नसल्याकारणाने हा पदार्थ तुमच्या आरोग्यासाठीही फायद्याचा ठरेल. या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना टेस्टी पण पौष्टिक असा पदार्थ खाऊ घालू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती