• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Raw Banana Fry How To Make Spicy And Crispy Recipe At Home Know Viral Recipe

दुपारच्या जेवणाला तोंडी लावायला बनवा केळीचे झणझणीत काप, काही मिनिटांत तयार होते रेसिपी

गरमा गरम डाळ भातासोबत आईच्या हातचे मसालेदार आणि कुरकुरीत काप तुम्ही लहानपणी नक्कीच खाल्ले असावे. मात्र तुम्ही कधी कच्च्या केळीचे काप खाल्ले आहेत का? ही कम्माल रेसिपी सध्या फार व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 03, 2024 | 11:11 AM
दुपारच्या जेवणाला तोंडी लावायला बनवा केळीचे झणझणीत काप, काही मिनिटांत तयार होते रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दुपारचं जेवण म्हटलं की बहुतेक लोकांच्या घरी डाळ-भाताचा बेत अथवा गरमा गरम खिचडीचा बेत असतो. आता नुसता डाळ भात कसा खाणार मग लोक यासोबत लोणचं आणि पापडाची जोड घेतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी फार पूवीपासून आपल्या भारतीय संस्कृतीत काही मसालेदार, कुरकुरीत पदार्थांची साथ घेतली जाते. आहे पदार्थ नावडत्या पदार्थालाही आवडीचा बनवतात. यात बहुतेकदा लोणचे, पापड, चटणी आणि मसालेदार काप यांचा समावेश असतो.

आता काप म्हटलं की अनेकांना बटाट्याचे काप आठवू लागतात. आईने तव्यावर भाजलेले हे काप आजही लहानपाणीच्या आठवणीला उजाळा देतात. मात्र आज आपण बटाट्याचे नाही तर कच्च्या केळीचे तिखट काप कसे तयार करायचे ते जाणून घेणार आहोत. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाचा बेत जर तुम्ही साधा ठेवण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जेवणाची उरलेली रंगत हे मसालेदार काप भरून काढतील. शिवाय हे काप फार निवडक साहित्यापासून आणि कमी वेळेत तयार होतात जेणेकरून तुमचा वेळही यात फार जाणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साहित्य

  • कच्ची केळी
  • मिठाचे पाणी
  • हळद
  • तिखट
  • धने पावडर
  • जिरेपूड
  • चाट मसाला
  • काळी मिरी पावडर
  • एक चमचा बेसन
  • एक चमचा रवा
  • एक चमचा तांदळाचे पीठ
  • मीठ
 
View this post on Instagram

A post shared by Aishwarya sonvane (@myflavourfuljourney)

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कृती

  • केळीचे मसालेदार काप तयार करण्यासाठी सर्वप्रथम कच्ची केळी घ्या आणि त्याची साल काढा
  • यानंतर केळीचे काप मिठाच्या पाण्यात टाकून ठेवा
  • काही वेळाने पाण्यातून केळी बाहेर काढा आणि याचे लांब काप करून घ्या
  • दुसरीकडे एक बाऊल किंवा प्लेट घ्या आणि यात मीठ, हळद, तिखट, धने पावडर, जिरेपूड, चाट मसाला, काळी मिरी पावडर, एक चमचा बेसन, इज चमचा रवा आणि एक चमचा तांदळाचे पीठ टाका
  • सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा
  • आता कच्च्या केळीचे तुकडे या मसाल्यात घोळवा
  • गॅसवर एक पॅन ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल हलके गरम झाले की मंद आचेवर हे काप छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या
  • तयार काप गरमा गरम जेवणासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
  • ही कम्माल रेसिपी @myflavourfuljourne नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे

Web Title: Raw banana fry how to make spicy and crispy recipe at home know viral recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 11:09 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

प्रोटीनने भरलेली चटपटीत चवीची ‘पीनट चाट’ तुम्ही कधी खाल्ली आहे का? रेसिपी नोट करा
1

प्रोटीनने भरलेली चटपटीत चवीची ‘पीनट चाट’ तुम्ही कधी खाल्ली आहे का? रेसिपी नोट करा

Holi Special Recipe : यंदाच्या होळीला घरी बनवा चटपटीत ‘आलू टिक्की चाट’
2

Holi Special Recipe : यंदाच्या होळीला घरी बनवा चटपटीत ‘आलू टिक्की चाट’

Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड
3

Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड

Recipe : कुरकुरीत आणि मजेदार घरी बनवा ‘थ्रेड चिकन’, हॉटेलसारखी टेस्ट आता घरच्या घरी
4

Recipe : कुरकुरीत आणि मजेदार घरी बनवा ‘थ्रेड चिकन’, हॉटेलसारखी टेस्ट आता घरच्या घरी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

Mar 03, 2026 | 06:45 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

Mar 03, 2026 | 06:35 PM
RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

Mar 03, 2026 | 06:27 PM
BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

Mar 03, 2026 | 06:21 PM
Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Mar 03, 2026 | 06:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.