Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमीच बोरिंग सामोसा सोडा, आता घरी बनवा मसालेदार ‘चिकन सामोसा’, चव अशी कुटुंबातील सर्वच होतील खुश

Chicken Samosa Recipe : सामोसा तर आपल्या सर्वांनाच खायला फार आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कुरकुरीत आणि मसालेदार असा चिकन सामोसा देखील तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 27, 2026 | 03:30 PM
नेहमीच बोरिंग सामोसा सोडा, आता घरी बनवा मसालेदार 'चिकन सामोसा', चव अशी कुटुंबातील सर्वच होतील खुश

नेहमीच बोरिंग सामोसा सोडा, आता घरी बनवा मसालेदार 'चिकन सामोसा', चव अशी कुटुंबातील सर्वच होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • सामोसा हा भारताचा एक फेमस स्ट्रीट फूड आहे.
  • सामोसा साधारण बटाट्याच्या स्टफिंगने भरलेला असतो.
  • पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही चिकन सामोसा देखील बनवू शकता.
भारतातील सर्वात लोकप्रिय स्नॅक्सपैकी एक म्हणजे समोसा. पावसाळ्यात गरमागरम चहासोबत किंवा रमजानमध्ये इफ्तारच्या वेळेला समोसा हा अनेक घरांमध्ये हमखास बनवला जातो. बटाट्याच्या सारणासोबत आपण नेहमी समोसा खातो, पण नॉनव्हेज प्रेमींसाठी चिकन समोसा हा खास आणि अधिक चविष्ट पर्याय आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मसालेदार, रसाळ चिकनचे सारण असलेला हा समोसा प्रत्येक घासागणिक अप्रतिम चव देतो.

भाजी खायला आवडत नाही? मग घरी बनवा ‘पालकाची चपाती’, रंगाने आकर्षित अन् आरोग्याला पौष्टिक

चिकन समोसा बनवताना योग्य मसाल्यांचा समतोल आणि सारणातील ओलावा टिकवणे खूप महत्त्वाचे असते. हा समोसा तुम्ही पार्टी, वाढदिवस, इफ्तार किंवा खास पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणून सहज बनवू शकता. चला तर मग पाहूया खमंग आणि कुरकुरीत चिकन समोसा कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

कव्हरसाठी:

  • २ कप मैदा
  • ३ टेबलस्पून गरम तेल (मोहनासाठी)
  • चिमूटभर मीठ
  • पाणी (पीठ मळण्यासाठी)
सारणासाठी:
  • २५० ग्रॅम उकडलेले आणि बारीक चिरलेले/किसलेले चिकन
  • १ मोठा कांदा बारीक चिरलेला
  • १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
  • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १ टीस्पून गरम मसाला
  • १/२ टीस्पून धणेपूड
  • १/२ टीस्पून जिरेपूड
  • २ टेबलस्पून कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • १ टेबलस्पून तेल
चहासोबत मिळेल परफेक्ट टेस्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कुरकुरीत तांदळाची भजी, नोट करा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, मीठ आणि गरम तेल घालून चांगले मिसळा. थोडेथोडे पाणी घालून घट्ट पीठ मळा आणि २० मिनिटे झाकून ठेवा.
  • कढईत तेल गरम करून त्यात कांदा परता. कांदा सोनेरी झाला की आलं-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून परता.
  • आता हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला घालून चांगले परता. त्यात उकडलेले चिकन आणि मीठ घालून मिश्रण छान परता.
  • गॅस बंद करून त्यात कोथिंबीर घाला आणि मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या.
  • पीठाचे लहान गोळे करून पातळ पुरी लाटा. ती अर्धी कापून कोन तयार करा. त्यात चिकनचे सारण भरून कडा पाण्याने चिकटवून समोसा तयार करा.
  • कढईत तेल गरम करा. मध्यम आचेवर समोसे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • गरमागरम चिकन समोसे हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.
  • समोसे मंद आचेवर तळल्यास ते अधिक कुरकुरीत होतात.
  • तुम्ही हवे असल्यास त्यात थोडे उकडलेले मटारही घालू शकता.
  • हे समोसे तुम्ही एअर फ्रायरमध्येही बनवू शकता.
  • खमंग, मसालेदार आणि कुरकुरीत चिकन समोसा तयार आहे.

Web Title: Leave the boring samosa make tasty and crispy chicken samosa at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • marathi recipe
  • Samosa
  • samosa recipe

संबंधित बातम्या

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी
1

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी
2

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी
3

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी
4

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.