Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2026 : रंगांच्या सणात चवीचा जल्लोष! होळीनिमित्त घरी बनवा बिहारी स्टाईल ‘चंपारण मटण’

Champaran Mutton Recipe : नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास. होळी सणानिमित्त फक्त गोडच नाही तर झणझणीत पदार्थांचाही बेत बनवा. बिहारी स्टाईल हे चंपारण मटण खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 28, 2026 | 09:45 AM
Holi 2026 : रंगांच्या सणात चवीचा जल्लोष! होळीनिमित्त घरी बनवा बिहारी स्टाईल 'चंपारण मटण'

Holi 2026 : रंगांच्या सणात चवीचा जल्लोष! होळीनिमित्त घरी बनवा बिहारी स्टाईल 'चंपारण मटण'

Follow Us
Follow Us:
  • होळीचा सण जवळ आला आहे.
  • सण म्हटलं की घरी मेजवानीचा थाट तर होणारच.
  • यंदा गोडासोबत घरी झणझणीत चंपारण मटण बनवून खा.
होळी म्हणजे रंगांचा, आनंदाचा आणि स्वादिष्ट पदार्थांचा सण. या दिवशी प्रत्येक घरात गोड-तिखट विविध पक्वान्नांची रेलचेल असते. नॉनव्हेज प्रेमींसाठी मात्र होळीची खरी मजा मटणाशिवाय पूर्णच होत नाही. अनेक जण मटण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, पण तुम्ही कधी बिहारमधील पारंपरिक चंपारण स्टाइल मटण चाखलं आहे का?

भाजी खायला आवडत नाही? मग घरी बनवा ‘पालकाची चपाती’, रंगाने आकर्षित अन् आरोग्याला पौष्टिक

ही रेसिपी खास ‘हांडी’मध्ये, मंद आचेवर शिजवली जाते. मसाल्यांचा सुगंध, मोहरीच्या तेलाची चव आणि मटणाची मऊसर टेक्स्चर यामुळे हा पदार्थ अगदी खास बनतो. यंदाच्या होळीला तुम्हीही घरच्या घरी बिहारी स्टाइल चंपारण मटण बनवून पाहा आणि सण अधिक रंगतदार करा. नोट करून घेऊयात पदार्थाची चवदार रेसिपी.

साहित्य

  • मटण – 1 किलो
  • कांदा – 750 ग्रॅम (बारीक चिरलेला)
  • मोहरीचे तेल – 200 मिली
  • आलं-लसूण पेस्ट – 2 मोठे चमचे
  • लसूणाच्या संपूर्ण पाकळ्या – 3 ते 4 गाठी
  • खडे मसाले – तमालपत्र, मोठी वेलची, दालचिनी, लवंग, मिरी
  •  मसाले – हळद, लाल तिखट, धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला
  • मीठ – चवीनुसार
नेहमीच बोरिंग सामोसा सोडा, आता घरी बनवा मसालेदार ‘चिकन सामोसा’, चव अशी कुटुंबातील सर्वच होतील खुश

कृती

  • यासाठी सर्वप्रथम मोठ्या भांड्यात मटण घ्या. त्यात चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, सर्व पूड मसाले, मीठ आणि थोडंसं कोमट करून थंड केलेलं मोहरीचं तेल घाला. हाताने सगळं व्यवस्थित मिसळा. कांद्यामधील पाणी सुटू लागेपर्यंत मिश्रण एकजीव करा.
  • मातीची हांडी घ्या. तिच्या आतल्या भागाला थोडंसं मोहरीचं तेल लावून ग्रीस करा. आता मॅरिनेट केलेलं मटण त्यात भरा. मध्ये मध्ये लसूणाच्या गाठी टाका, त्यामुळे चव अधिक छान लागते.
  • हांडीवर झाकण ठेवा. गव्हाच्या पिठाचा गोळा करून झाकणाच्या कडांना व्यवस्थित लावा, जेणेकरून आतली वाफ बाहेर जाणार नाही.
  • गॅसवर तवा ठेवून त्यावर हांडी ठेवा किंवा शक्य असल्यास कोळशाच्या मंद आचेवर ठेवा. साधारण 60 ते 90 मिनिटे मटण शिजू द्या. दर 15-20 मिनिटांनी हांडी हलक्या हाताने हलवा, म्हणजे मटण खाली चिकटणार नाही.
  • गॅस बंद केल्यानंतर हांडी 10 मिनिटे तसेच ठेवून द्या. नंतर कणकेची सील काळजीपूर्वक काढा. गरमागरम, सुगंधी चंपारण स्टाइल मटण तयार आहे. हे मटण भाकरी, पोळी किंवा गरम भातासोबत सर्व्ह करा.
    यंदाच्या होळीला पारंपरिक चवीचा हा खास बिहारी पदार्थ करून पाहा आणि सणाचा आनंद दुप्पट करा.
 

Web Title: Holi special make a bihari style champaran mutton at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • holi 2026
  • marathi recipe
  • Mutton

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
2

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
3

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
4

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.