Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?

फायनान्शियल टाइम्सच्या २०२६ च्या क्रमवारीत एमआयटी स्लोनने बाजी मारली आहे, पण भारतीय विद्यार्थ्यांसाठी तेथे प्रवेश मिळवण्याचे निकष काय आहेत? GMAT सोबतच कोणता अनुभव तिथे महत्त्वाचा ठरतो? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Apr 29, 2026 | 10:38 AM
mit

mit

Follow Us
Follow Us:

अलीकडच्या काही वर्षांत लाखो विद्यार्थी परदेशातून व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी (MBA) करण्याचा विचार करत असतात. पण परदेशातील नेमकं कोणत्या कॉलेजमधून किंवा विद्यापीठातून एमबीए करायचे याची माहितीच या विद्यार्थ्यांना नसते. अशातच फायनान्शियल टाइम्सने २०२६ जागतिक बिझनेस स्कूलची क्रमवारी जाहीर केली आहे.  भारतातील अनेक तरुण-तरुणींनी अमेरिकेतील कैम्ब्रिज येथे स्थित या बिझनेस स्कूलमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहिले असेल. मग आता या स्कूलमधील प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी आहे, हे आज आपण जाणून घेऊया.

जगात प्रथम क्रमांक ‘या’ बिझनेस स्कूलने पटकावला

फायनान्शियल टाइम्स ही संस्था दरवर्षी जगभरातील नामांकित बिझनेस स्कूल्सचे विविध निकषांवर मूल्यमापन करते. यामध्ये प्रामुख्याने पदवीनंतर मिळणारा पगार, करियमधील प्रगती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राप्त अनुभव आणि प्लेसमेंटची आकडेवारी या घटकांचा विचार केला जातो. या सर्व निकषांची पात्रता पुर्ण करून जगातील पहिल्या क्रमांकावर एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटने नावलौकिकता मिळवली आहे.

Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका

‘या’ स्वरूपाची असेल प्रवेश प्रक्रिया

या प्रतिष्ठीत संस्थेत प्रवेश मिळवणे सोपे नसले तरी योग्य नियोजनाने ते शक्य आहे. भारतीय विद्यार्थ्यासाठी GMAT पात्रता परीक्षेत उत्तम गुण मिळवणे ही पहिली पायरी आहे, तसेच व्यवसायिक कामाचा किमान 4 ते 6 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या शैक्षणिक संस्थेत केवळ शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे तर संबंधित उद्योगाचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे.

CSE की AI & Data Science; इंजिनिअरिंग प्रवेशापूर्वी ‘हा’ फरक जाणून घ्या, करिअरसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

प्रवेशादरम्यान ‘या’ गुणांना असेल महत्त्व

या संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यांर्थ्यांच्या व्यक्तिमत्तवाला आणि नेतृत्व गुणांना अधिक महत्त्व दिले आहे. तसेच मुलाखतीदरम्यान संघाच्या नेतृत्वाची क्षमता, कठीण प्रसंगी अचूक निर्णय घेण्याचे कौशल्य आणि सर्जनशील विचार करण्याची पद्धत या गुणांची काटेकोरपणे तपासणी केली जाते.

थोडक्यात, तुम्हाला जगातील पहिल्या क्रमांकाच्या विद्यापीठातून शिक्षण घेऊन यशस्वी होण्याचे स्वप्न असेल तर आतापासून शैक्षणिक आणि व्यवसायिक कैशल्यांच्या तयारीला सुरवात करणे आवश्यक आहे.

Web Title: Mit sloan tops financial times global mba ranking 2026 admission process1214253

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • America
  • Business
  • education

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
1

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
2

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
3

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!
4

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.