• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Mla Ashutosh Kales Covid 19 Test Positive Nrka

श्री साईबाबा संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष कोरोनाबधित; समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये खळबळ

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 19, 2021 | 01:48 PM
श्री साईबाबा संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष कोरोनाबधित; समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये खळबळ
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिर्डी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : श्री साईबाबा संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांना कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तसे जाहीर केले आहे. त्यामुळे शिर्डीतील काळे समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली.

गुरुवारी (दि.१६) सायंकाळी उशीरा राज्य शासनाने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिध्द केली. १२ सदस्यांची नावे जाहीर होताच नवनियुक्त अध्यक्ष व सदस्यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट विविध समाज माध्यमातून व्हायरल झाल्या. शुक्रवारी (दि.१८) १२ विश्वस्तांपैकी ११ विश्वस्त पदभार घेण्यासाठी शिर्डीत दाखल झाले. यावेळी अध्यक्ष आशुतोष काळे व विश्वस्तांच्या समर्थकांनी विश्वस्तांच्या स्वागतासाठी एकच गर्दी केली होती.

या गर्दीतच आशुतोष काळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे समर्थकांनी स्वागत केले. यावेळी कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतराचे व कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन केले गेले नाही. आशुतोष काळे यांनी रविवारी (दि.१९) त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी तसेच स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी’, अशी पोस्ट केल्याने आशुतोष काळे सहकाऱ्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच धांदल उडाली आहे.

या पोस्टमध्येच आशुतोष काळे यांनी म्हटले की, श्री साईबाबांच्या व आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल.

संपर्कातील सर्वांनी चाचणी करावी

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

– आमदार आशुतोष काळे, नवनिर्वाचित अध्यक्ष, शिर्डी संस्थान

Web Title: Mla ashutosh kales covid 19 test positive nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2021 | 01:48 PM

Topics:  

  • Shirdi Sai baba mandir

ताज्या बातम्या

पुढे वाचा
म्युनिकमध्ये पाकिस्तानची इज्जत धुळीला? लष्करप्रमुख Asim Munir यांना गेटवरच रोखलं; VIDEO तुफान व्हायरल

म्युनिकमध्ये पाकिस्तानची इज्जत धुळीला? लष्करप्रमुख Asim Munir यांना गेटवरच रोखलं; VIDEO तुफान व्हायरल

Feb 15, 2026 | 03:24 PM
Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Feb 15, 2026 | 03:21 PM
Free Bag For Students : यंदाचे दप्तर सरकारकडून! मुलांना स्कुल बॅग मोफत, १६५ कोटींचा निधी आला स्वीकारण्यात

Free Bag For Students : यंदाचे दप्तर सरकारकडून! मुलांना स्कुल बॅग मोफत, १६५ कोटींचा निधी आला स्वीकारण्यात

Feb 15, 2026 | 03:13 PM
उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डिलिव्हरी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डिलिव्हरी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

Feb 15, 2026 | 03:12 PM
भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’

Feb 15, 2026 | 03:07 PM
IND vs PAK सामना पाहायचा आहे? एकही रूपया खर्च करण्याची गरज नाही! येथे घ्या फ्री सामन्याचा आनंद, वाचा संपूर्ण तपशील

IND vs PAK सामना पाहायचा आहे? एकही रूपया खर्च करण्याची गरज नाही! येथे घ्या फ्री सामन्याचा आनंद, वाचा संपूर्ण तपशील

Feb 15, 2026 | 03:06 PM
छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर

Feb 15, 2026 | 03:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.