Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अविष्कार आमचा हिरा…. म्हणत आमदार विजय रहांगडाले यांची फेसबुकवर भावुक पोस्ट

अविष्कारला फोटोग्राफीची (Photography) फारच आवड होती. त्याचे धडे तो माझ्याकडून घेत असे. आज ही कविता (MLA Vijay Rahangdale Facebook Post) लिहितांना सतत अविष्कारचा चेहरा डोळ्यासमोर येत आहे, अशा भावना राकेश साठवणे यांनी व्यक्त केल्या.  

  • By Anjali Awari
Updated On: Jan 27, 2022 | 12:25 PM
MLA Vijay Rahangdale, Discover Our Diamond, Was A Source of Happiness

MLA Vijay Rahangdale, Discover Our Diamond, Was A Source of Happiness

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघाचे भाजप आमदार विजय रहांगडाले    यांचा एकुलता एक मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत होता. देवळीहून वर्ध्याला परत येत असताना झायलो कार पुलावरून नदीत कोसळल्याने त्याच्या कारचा भीषण अपघात झालेला आहे. यात त्याच्यासह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. (7 died in Wardha accident) संपूर्ण महाराष्ट्र या अपघाताने हळहळला.

[read_also content=”वाढदिवस साजरा करायला गेला तो गेलाच, गोंदियातील भाजप आमदारांचा एकुलता एक मुलगा त्याच्या सहा मित्रांसह अनंतात विलीन https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/wardha/as-soon-as-he-left-to-celebrate-his-birthday-the-only-son-of-bjp-mlas-in-gondia-merged-with-his-six-friends-nraa-227″]

तर, आमदारांनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या या दुर्दैवी मृत्यनंतर फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. (MLA Vijay Rahangdale Post After Son Death)  त्यांच्या भावना कवितेच्या स्वरूपात राकेश साठवणे यांनी मांडल्या आहेत. तसेच, आविष्कारच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आमदार विजय रहांगडाले (BJP Vijay Rahangdale) यांच्यासोबत माझे खूप जवळचे संबंध आहेत. ते नागपूरला आले की नेहमी आमची भेट व्हायची. अविष्कारला फोटोग्राफीची (Photography) फारच आवड होती. त्याचे धडे तो माझ्याकडून घेत असे. आज ही कविता (MLA Vijay Rahangdale Facebook Post) लिहितांना सतत अविष्कारचा चेहरा डोळ्यासमोर येत आहे, अशा भावना राकेश साठवणे यांनी व्यक्त केल्या.

[read_also content=”वर्धा येथील अपघातात पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त करत, जाहीर केली २ लाखांची मदत https://www.navarashtra.com/india/expressing-grief-over-the-accident-at-wardha-prime-minister-modi-announced-assistance-of-rs-2-lakh-nraa-227796/”]

वाढदिवसाच्या पार्टीला जातो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या अविष्कारचा सरळ मृतदेहच घरी आलेला आहे. हे सर्व मित्र वर्धा येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला होतो. तसेच, या अपघाताची दखल थेट पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. यात मृत्यू झालेल्या सातही मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदींनी पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी दोन लाखांची मदत दिली आहे. तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.

[read_also content=”वर्धा येथील अपघाताबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या सहवेदना https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/wardha/regarding-the-accident-at-wardha-chief-minister-shri-sympathy-expressed-by-uddhav-thackeray-nraa-227871/”]

या अपघातात मृत पावलेल्यांची नवे पुढीलप्रमाणे आहे. निरज चौहान (वय २२, रा. गोरखपुर, उ. प्रदेश), अविष्कार विजय रहागडाले (वय २१ रा. गोंदिया), नितेशसिंग (वय २५, रा. ओडिशा), विवेक नंदन (वय २३ रा. गया, बिहार), प्रत्युशसिंह हरेन्द्रसिंह (वय २३ रा. गोरखपुर, उ.प्रदेश), शुभम जयस्वाल (वय २३ रा. दिनदयाल उपाध्याथ नगर, उ,.प्रदेश), पवनशक्ती (वय १९, रा.गया बिहार) यांचा समावेश आहे.

Web Title: Mla vijay rahangdales passionate post on facebook saying discover is our diamond

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2022 | 12:18 PM

Topics:  

  • gondiya
  • wardha

संबंधित बातम्या

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?
1

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात, वर्ध्यात माताराणीचे स्वागत मोठ्या उत्साहात!
2

Wardha : नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात, वर्ध्यात माताराणीचे स्वागत मोठ्या उत्साहात!

Wardha: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एलोपॅथी डॉक्टरांचा २४ तासांचा संप, राज्यभर खाजगी दवाखाने बंद
3

Wardha: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एलोपॅथी डॉक्टरांचा २४ तासांचा संप, राज्यभर खाजगी दवाखाने बंद

Wardha News : जुना पाणी चौकात पुलाखाली पाणी साचण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव
4

Wardha News : जुना पाणी चौकात पुलाखाली पाणी साचण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.