राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्याचपार्श्वभूमीवर विविध पक्षातील नेत्यांचे पक्षांतर वाढले आहे. आता गोंदियामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार गोपालदास अगरवाल यांनी भाजपची साथ सोडत कॉंग्रेसमध्ये घरवापसी…
गोंदियामध्ये मोरगाव तालुक्यात एका ४५ वर्षीय महिलेचा गिरणीच्या पट्ट्यात ओढणी अडकल्यानं मृत्यू झाला आहे. धान्य दळत असताना अचानक महिलेच्या गळ्यातील ओढणी गिरणीच्या पट्ट्यात अडकली. त्यामुळे या महिलेच्या गळ्याला फास बसला…
गोंदियामध्ये जावयाने सासरच्या घरालाच आग लावल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी गावात ही घटना घडली आहे.
गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लक्ष रुपयांचे चुकारे न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर भर उन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.…
पुणे एटीएस ने गोंदिया येथील दहशतवादी अब्दुल कादीर पठाण याला घेऊन गोंदिया येथे त्याला ज्या ठिकाणावरून अटक केली होती, त्या ठिकाणी चौकशीसाठी आणण्यात आले. त्या ठिकाणावरून काही साहित्य देखील जप्त…
ऑनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरणी नागपूर पोलिसांनी २२ जुलैला गोंदियातील सट्टाकिंग सोन्टू जैन याच्या घरावर धाड टाकून १६ कोटी रुपये रोख, १५ किलो सोने आणि २०० किलो चांदी जप्त केली.
सकाळी 8 ते 8.30 च्या सुमारास बोरतलाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरतलाव गोंदिया सीमेवर जवानांनी मोबाईल चेक पोस्ट लावली होती. वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यादरम्यान नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी मंत्रिपद सोडून उठाव केला. त्यांच्या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीची युती असून भाजपा शिंदे यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची काळजी…
'जो मागच्या जन्मात पाप करतो तो साखर कारखाना काढतो. हा धंदा खूप बेकार आहे. आता या धंद्यात हात टाकला आहे तर शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेईल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन…
गोंदीया जिल्ह्यामधील अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका कोंबडीचोराला पोलिसांनी अटक केली असून या कोंबडीचोराला न्यायालयाने १५ दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.
सात दिवसांत अहवाल सोपविण्याचे आदेश मिळाले. अहवाल देखील प्राप्त झाला. परंतु, कारवाई मात्र झाली नसल्याने प्रकरण दडपण्यात आले की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.
राज्यातील ३६ जिल्ह्यात भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे संघटन आहे. या सर्व कार्यकर्त्यांनी निवेदन पाठवून याचा जाहीर विरोध दर्शविला आहे. या संबंधी काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, राज्य सरकारने एकाही पत्राचे उत्तर दिले…
होमगार्डची (Homeguard) बंदोबस्त ड्युटी मागील चार महिन्यांपासून राज्यासह गोंदिया जिल्ह्यात महिला व पुरूष यांना प्रत्येकी दोन महिने याप्रमाणे वर्षभरात १८० दिवस काम देण्याचे माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) यांच्या अध्यक्षतेखाली…
विदर्भातून या पक्षांची संख्या झपाट्याने कमी होतांना दिसत आहे. ही जमात नामशेष होऊ नये, यासाठी आता प्रयत्न करणे आवश्यक आहे. या सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी चार आठवड्यात कृती अहवाल तयार करा,…
अविष्कारला फोटोग्राफीची (Photography) फारच आवड होती. त्याचे धडे तो माझ्याकडून घेत असे. आज ही कविता (MLA Vijay Rahangdale Facebook Post) लिहितांना सतत अविष्कारचा चेहरा डोळ्यासमोर येत आहे, अशा भावना राकेश…
मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून यात सात जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. वर्ध्यात सेलसुरा शिवारातील जुन्या आणि नवीन पुलाच्या दरीत त्यांची कार ४० फूट कोसळल्याने हा अपघात झाला…