Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोंदीची वेगळीच क्रेझ, न्यू जर्सी रेस्टॉरंटमध्ये लाँच झाली ‘मोदी जी थाली’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या राज्य दौऱ्यावर येणार आहेत, याआधी न्यू जर्सीस्थित एका रेस्टॉरंटने पीएम मोदींच्या नावाची प्लेट लॉन्च केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 12, 2023 | 09:07 AM
अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोंदीची वेगळीच क्रेझ, न्यू जर्सी रेस्टॉरंटमध्ये लाँच झाली ‘मोदी जी थाली’!
Follow Us
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका दौऱ्याबद्दल (PM Modi US Visit) भारतीय खूप उत्सुक आहे. पीएम मोदींची क्रेझ इतकी आहे की, न्यू जर्सीमधील एका रेस्टॉरंटमध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी त्यांच्या नावाने थाळी सुरू केली आहे. हे रेस्टॉरंट न्यू जर्सीमध्ये आहे.

जिल बायडेन (jill biden) यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी 22 जून रोजी मोदींना सरकारी डिनरचे आयोजन करतील

#WATCH | A New Jersey-based restaurant launches ‘Modi Ji’ Thali for PM Narendra Modi’s upcoming State Visit to the US. Restaurant owner Shripad Kulkarni gives details on the Thali. pic.twitter.com/XpOEtx9EDg — ANI (@ANI) June 11, 2023

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. पंतप्रधान मोदींचे केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रचंड चाहते आहेत आणि ते जिथे जातात तिथे भारतीय त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात.

रेस्टॉरंटचे मालक श्रीपाद कुलकर्णी यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने एक थाली लाँच करण्यात आली आहे, ज्याचे नाव ‘मोदी जी थाली’ आहे.

लोकांनी दिल्या मोदी-मोदीच्या घोषणा 
भारतीय-अमेरिकन समुदायाचे सदस्य म्हणाले की, ते पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत. एका व्यक्तीने सांगितले की भारत एक अविकसित देश म्हणून ओळखला जात होता, परंतु गेल्या 10 वर्षांत सर्वकाही बदलले आहे, पंतप्रधान मोदींचे खूप आभार.
दुसरीकडे, वॉशिंग्टनमध्ये राहणारे काश्मिरी हिंदू डायस्पोराचे सदस्य मोहन म्हणाले की, काश्मीरमधील कलम 370 आणि 35A रद्द केल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करू इच्छितो. तसेच एका महिलेने सांगितले की, पंतप्रधान मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. भूराजनीती कशी आली आणि संपूर्ण भू-राजकीय जगावर पंतप्रधान मोदींनी कसा प्रभाव पाडला हे यावरून दिसून येते.

Web Title: Modi ji thali launched in restaurant in new jersey nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2023 | 08:54 AM

Topics:  

  • America
  • jo biden
  • narendra modi

संबंधित बातम्या

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
1

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश
2

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश

US Leaves Iraq : इराक सोडताना अमेरिकेची मोठी कबुली; सामूहिक संहारक शस्त्रांशिवाय अशी उलथवली सद्दाम हुसेनची सत्ता
3

US Leaves Iraq : इराक सोडताना अमेरिकेची मोठी कबुली; सामूहिक संहारक शस्त्रांशिवाय अशी उलथवली सद्दाम हुसेनची सत्ता

अरे वाह… America मध्ये इतिहास रचायला भारत सज्ज; ‘ही’ कंपनी उभारणार सर्वात मोठा Steel Plant, डोनाल्ड ट्रम्प थेट म्हणाले…
4

अरे वाह… America मध्ये इतिहास रचायला भारत सज्ज; ‘ही’ कंपनी उभारणार सर्वात मोठा Steel Plant, डोनाल्ड ट्रम्प थेट म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.