जुने वर्ष संपत आले आहे. नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळेच गुगलवर (Google) कोरोनाशी निगडीत प्रश्न सर्वाधिक वेळा सर्च केला हेला. वर्षाच्या सुरुवातीला प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर (RT PCR) अहवालाची सर्वाधिक गरज होती. त्यामुळेच त्याच्याशी संबंधित प्रश्न जास्त विचारले गेले. या वर्षी इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेले 5 आरोग्यविषयक प्रश्न (5 Health Questions Searched On Google) कोणते आहेत ते आज आपण जाणून घेऊया.