स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील निर्णायक भूमिका घेताना दिसत आहेत. धरणगाव नगरपालिका निवडणुकीत त्यांनी पूर्णपणे लक्ष घातले असून नगरपालिकेतील सर्व 23 जागांवर विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणत्या जिल्हा परिषद गटातून लढायचं याचा निर्णय पालकमंत्री गुलाबराव पाटील घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.