सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे. उद्धव ठाकरे गटाने या ठिकाणी 18 जागांसह नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. संदेश निकम हे या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. आज 18 उमेदवारांनी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल केले. शहराचा विकास भारतीय जनता पक्षाने रखडवला असा आरोप यावेळी संदेश निकम यांनी केला.