बिहार निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. कोणाच्या तंबूत टेन्शन वाढलंय? कोणाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली? एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसाठी हा निकाल नेमका किती धोक्याचा? हिंदी भाषिक मतदारांचा कल कुठे वळणार आणि MIM मुंबईत ५० उमेदवार उतरवणार असल्याने मुस्लिम मतांचे समीकरण कसे बदलणार? काँग्रेसला MIM कडून नवं आव्हान मिळतंय का?