Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरला पहिल्या १०० ‘स्मार्ट सिटी’मध्येही स्थान नाही; अधिकाऱ्यांना चिंतन करण्याची गरज

नागपूर (Nagpur) शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे धडाक्यात सुरू आहे. परंतु, केंद्र सरकोरच्या गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘इंडिया स्मार्ट सिटीज अ‍ॅवॉर्ड’ (India Smart Cities Award) या स्पर्धेत शहराला पहिल्या १०० मध्येही स्थान मिळवता आले नाही.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 27, 2021 | 07:32 PM
नागपुरला पहिल्या १०० ‘स्मार्ट सिटी’मध्येही स्थान नाही; अधिकाऱ्यांना चिंतन करण्याची गरज
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे धडाक्यात सुरू आहे. परंतु, केंद्र सरकोरच्या गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘इंडिया स्मार्ट सिटीज अ‍ॅवॉर्ड’ (India Smart Cities Award) या स्पर्धेत शहराला पहिल्या १०० मध्येही स्थान मिळवता आले नाही.

[read_also content=”गरिबांचं घराचं स्वप्न अखेर स्वप्नचं राहिलं; यशवंतराव मुक्त वसाहत योजना कागदावर विरली https://www.navarashtra.com/latest-news/the-dream-of-a-home-for-the-poor-finally-became-a-dream-yashwantrao-mukta-vasahat-yojana-is-rare-on-paper-nrat-147920.html”]

विशेष म्हणजे, इंदोर व सुरत ही दोन शहरे सर्वोत्तम ठरली आहेत. उत्तर प्रदेशने राज्य गटात तर कल्याण डोंबिवली महापालिकेने करोना इनोव्हेशनगटात स्थान पटकावले आहे.स्मार्ट सिटी मिशनला सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या पुरस्कोरांची घोषणा करण्यात आली. यात केंद्रीय गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने पहिल्यांदाच स्मार्ट सिटीमध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल राज्यांनी केलेल्या कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आले आहेत.

नागपूर शहरात नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एनएसएसडीसीएल) माध्यमातून अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. पारडी, भरतवाडा आणि पुनापूर या भागातील १ हजार ७३० एकर जमिनीवर विविध प्रकल्पांचे कोम सुरू आहे. तरीही या पुरस्कारांमध्ये नागपूरला जागा मिळवता आली नाही.

Web Title: Nagpur is not even in the top 100 smart cities officers need to reflect nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2021 | 07:32 PM

Topics:  

  • Nagpur Municipal Corporation
  • Smart City
  • Surat

संबंधित बातम्या

Surat Crime: कचऱ्यात सापडले मुंडके, घरात धड अन् डायरी सापडली, तरीही मृत्यूचे गूढ उलगडले नाही!
1

Surat Crime: कचऱ्यात सापडले मुंडके, घरात धड अन् डायरी सापडली, तरीही मृत्यूचे गूढ उलगडले नाही!

स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरच्या मानांकनात सुधारणा : केंद्राकडून चूक कबूल
2

स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरच्या मानांकनात सुधारणा : केंद्राकडून चूक कबूल

Surat Liquor Party News: सुनेच्या दारुपार्टीमुळे वैतागलेल्या सासऱ्याने फोनकरून दिली टीप; पोलिसांनी टाकली धाड आणि….
3

Surat Liquor Party News: सुनेच्या दारुपार्टीमुळे वैतागलेल्या सासऱ्याने फोनकरून दिली टीप; पोलिसांनी टाकली धाड आणि….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.