Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : भारतीय संगीताला जगभर नेणाऱ्या आशाताईंचा अंत – नितीन गडकरी

नागपूर येथे ज्येष्ठ गायिका Asha Bhosle (आशा भोसले) यांच्या निधनानंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 12, 2026 | 07:29 PM

Follow Us

नागपूर येथे ज्येष्ठ गायिका Asha Bhosle (आशा भोसले) यांच्या निधनानंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री Nitin Gadkari (नितीन गडकरी) यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत “सुरांचा सुवर्णअध्याय संपला” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. गडकरी यांनी सांगितले की, त्यांचे आशाताईंशी कौटुंबिक संबंध होते आणि काही महिन्यांपूर्वी त्यांची सविस्तर भेटही झाली होती. भारतीय संगीताला जागतिक स्तरावर पोहोचवण्यात आशाताईंचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध प्रकारची गाणी गाऊन त्यांनी संगीतविश्व समृद्ध केले. विशेषतः विदर्भातील कवी सुरेश भट यांच्या गीतांना आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेले संगीत ही मराठी संगीत क्षेत्रातील अमूल्य ठेवा असल्याचे त्यांनी सांगितले. आशाताईंच्या निधनामुळे देशाने एक महान गायिका गमावली असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थना गडकरी यांनी केली.

Close

Follow Us:

Web Title: Nagpur the death of ashatai who took indian music around the world nitin gadkari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Ratnagiri : अपहरणाचा कट फसला, सावर्डे पोलिसांनी आरोपींना मुंबईतून पकडले
1

Ratnagiri : अपहरणाचा कट फसला, सावर्डे पोलिसांनी आरोपींना मुंबईतून पकडले

Akola News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
2

Akola News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पैसाच पैसा! काय आहे FD Laddering? 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त नफा मिळवण्याची ‘स्मार्ट’ ट्रिक
3

पैसाच पैसा! काय आहे FD Laddering? 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त नफा मिळवण्याची ‘स्मार्ट’ ट्रिक

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा
4

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.