Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा

जत लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत शहरात आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 12, 2026 | 07:01 PM
Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा
Follow Us
Follow Us:
  • लिंगायत समाजाच्या मागण्यांचे निवेदन
  • प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचा दिला इशारा
जत लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत शहरात आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महात्मा बसवेश्वर पुतळा, विजापूर रस्ता येथे 13 एप्रिल 2026 रोजी उपोषणास बसण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ प्रभावीपणे कार्यान्वित करून त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Kolhapur News : पाणी संकट धरणसाठा 51 टक्क्यांवर; गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीपातळीत घट कोल्हापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट ?

यासोबतच मंगळवेढा जि. सोलापूर येथे महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणे, शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्या जीवनकार्याचा समावेश करणे, प्रत्येक जिल्ह्यात गरीब विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृहे उभारणे, तसेच बसवेश्वर जयंतीला राष्ट्रीय स्तरावर साजरी करून सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशा विविध मागण्या निवेदनात नमूद आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा लावण्याचे आदेश देणे, महाराष्ट्र विधानभवन परिसरात त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारणे तसेच लिंगायत समाजाच्या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी विशेष आराखडा मंजूर करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी ‘बसव आंतरराष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण संस्था’ स्थापन करणे, बसवेश्वरांच्या वचन साहित्याचा प्रसार करण्यासाठी स्वतंत्र अकादमी उभारणे आणि महिला बचत गटांना विशेष प्रोत्साहन देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. संबंधित उपोषणास प्रशासनाने परवानगी देऊन सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. हे निवेदन सागर कोरे व लिंगायत समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.

Satara News : महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त नगरपालिकेचं अभिवादन; साताऱ्यात क्रांतीज्योतिंच्या विचारांचा जागर

Web Title: Sangali news lingayat community submits statement to administration warns of hunger strike if demands are not met

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.