Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : शुल्कवाढीने विद्यार्थी हैराण! नागपूर विद्यापीठात शिक्षण महागले! शुल्कात 7 टक्के वाढ; नव्या विद्यार्थ्यांच्या खिशाला

Nagpur News : नागपूर विद्यापीठाने 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी सुधारित शुल्काची अधिसूचना जारी केली आहे. कला, विज्ञान, वाणिज्य यांसह विविध विद्याशाखांच्या शुल्कात 7 टक्के वाढ करण्यात आली असून संगणक प्रशिक्षणाच्या नावाखाली संगणक हा मुख्य विषय नसलेल्या विद्यार्थ्यांकडून 1,200 रुपयांचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात आली आहे

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 18, 2026 | 02:53 PM
Nagpur University ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

Nagpur University ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

Follow Us
Follow Us:
  • 2026 -27 साठी सुधारित शुल्काची अधिसूचना जारी
  • नवीन पदवीदर विद्यार्थ्यांवर शैक्षणिक भार
  • संगणक प्रक्षिक्षणाच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क
 

Nagpur News :  नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विद्यापिठाने दरवर्षी प्रमाणे यंदा देखिल 07 टक्के शैक्षणिक वाढ केल्यामुळे नागपूर विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या पालकांवर मोठा आर्थिंक भार वाढणार आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने फी वाढ करण्याचा निर्णय घेतला  असून  आहे.  या आधी सुध्दा प्राचार्य, संस्था व्यवस्थापन, विद्यार्थी संघटनांकडून त्यांची मते जाणून घेतली जात होती आहेत. गुरुवारी प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्या बैठकीत सर्वांनी फी वाढीचे समर्थन केले. या सत्रापासूनच शुल्कात 20 टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत समितीने दिले आहेत.

 

2026 -27 साठी सुधारित शुल्काची अधिसूचना जारी

विद्यापीठ प्रशासनाने या सुधारित शुल्क संरचनेची अधिकृत अधिसूचना जारी केली असून, यामुळे आता विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक महागणार आहे. या मध्ये कला विज्ञान वानिज्य किंवा इतर विद्याशाखांच्या शुल्कात 07 टक्के वाढ होणार आहे , ही शैक्षणिक वाढ यंदाच्या 2026-27 या वर्षात सुरु होईल . या मध्ये नागपूर विद्यापिठातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण महागणार असून याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे .

नागपुरात मोठी कारवाई ! महामार्गावरील अवैध ढाबे, बांधकामांवर हातोडा

 

नवीन पदवीदर विद्यार्थ्यांवर शैक्षणिक भार

यंदाच्या प्रथम सत्रात प्रवेश  घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शुल्कवाढिचा फटका बसणार असून ही पुढील 03 वर्षे त्यांना ही शुल्क वाढ लागू राहील ,  प्रक्रियेमध्ये  विद्यार्थ्यांना पुढील 03 वर्षे शुल्क वाढ लागू राहील .  याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसणा

Nagpur News : प्रवासात बाळाला मांडीवर घेतलं तर ३ हजारांचा फटका! नियमाने पालकांना धक्का

संगणक प्रक्षिक्षणाच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क

प्रत्यक महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिये मध्ये संगणक संर्दाभातील अभ्यास क्रमासंदर्भात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया जास्त असते , यात संगणक ‘कोअर सब्जेक्ट’ नसलेल्या विद्यार्थ्यांकडून सुद्दा  1, 200 रुपयांची अतिरिक्त शुल्क आकारण्यात आला आहे , संगणक प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडुन 1,200  इतकी रक्कम विद्यार्थ्यांवर आकारण्यात आल्याने विद्यार्थी-शिक्षकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे . शुल्क वाढिच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि विद्यार्थींसंघना मध्ये तनावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यचा आहे. या मुळे आर्थिक भुर्दंज व संगणक विषय नसलेल्या विद्यार्थ्यांना हे शुल्क सक्तीचे अल्याने आर्थिक बोज येण्याची शक्यता आहे व ग्रामिण आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या शुल्क वाढिचा फटका बसू शकतो . या  निर्णयामुळे विद्यार्थी संघटनांकडून विद्यापीठ प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन किंवा निषेध व्यक्त केला जाण्याची दाट शक्यता आहे.

     

     

     

    Web Title: Nagpur university fee hike 2026 27 revised fee notification

    Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

    Published On: Sep 18, 2026 | 02:53 PM

    Topics:  

    • Crime in Nagpur
    • Nagpur News
    • Nagpur University

    संबंधित बातम्या

    Nagpur News : प्रवासात बाळाला मांडीवर घेतलं तर ३ हजारांचा फटका! नियमाने पालकांना धक्का
    1

    Nagpur News : प्रवासात बाळाला मांडीवर घेतलं तर ३ हजारांचा फटका! नियमाने पालकांना धक्का

    नागपुरात मोठी कारवाई ! महामार्गावरील अवैध ढाबे, बांधकामांवर हातोडा
    2

    नागपुरात मोठी कारवाई ! महामार्गावरील अवैध ढाबे, बांधकामांवर हातोडा

    Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?
    3

    Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?

    Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
    4

    Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

    Popular Sections

    • देश
    • विदेश
    • लाईफस्टाईल
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • व्यापार
    • वेब स्टोरीज

    Maharashtra Cities

    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • ठाणे
    • नाशिक
    • रत्नागिरी
    • पालघर
    • रायगड

    More

    • धर्म
    • ऑटो
    • करिअर
    • व्हायरल
    • फोटो
    • नवराष्ट्र विशेष
    • टेक
    • व्हिडिओ

    Follow Us On

    Contact Us About Us Privacy Policy
    Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

    © Copyright Navarashtra 2026 All rights reserved.