• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • One Crore Cigarettes Looted In Tembhurni Solapur Nrka

टेंभुर्णीत तब्बल एक कोटी सिगारेटची लूट

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 22, 2021 | 05:21 PM
टेंभुर्णीत तब्बल एक कोटी सिगारेटची लूट
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

टेंभुर्णी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जवळपास एक कोटी रुपये किंमतीचे सिगारेटचे बॉक्स टेम्पोत सोलापूरवरून पुण्याकडे घेऊन जात असतना टेभुर्णीजवळ सोलापूर-पुणे महाराष्ट्रीय महामार्गावर सहा ते सात जणांच्या अज्ञात टोळक्याने ड्रायव्हर व त्याच्या जोडीदारास लोखंडी सळई हाता मुक्याने मारहाण करून 250 बॉक्स लुटून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 21) सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास टेंभुर्णीजवळ घडली. याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, टेम्पो चालक मोहम्मद इम्तियाज मोहम्मद मुमताज (वय 38, रा. बंजाराहिल्स, रोड नंबर 10, गुरूब्रम्हानगर, हैद्राबाद, तेलंगणा) हा 21 रोजी आयशर टेम्पो क्रमांक AP-22-TA-2972 मध्ये मोहम्मद इस्माईल या जोडीदारासह चारमिनार कंपनीचे चार मिनार सिगारेट कंपनीचे 99 लाख 37 हजार 175.5 किंमतीचे सिगारेटचे 250 बॉक्स घेऊन पुणेकडे जात असताना दि. 21 रोजी रात्री साडे सात ते आठच्या सुमारास टेभुर्णी ता. माढा जि. सोलापूर, येथील अहमदनगरकडे जाणारा ब्रीज क्रॉस करून पुढे गेल्यानंतर सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर साधारण 2 ते 3 किमी अंतरावर अनोळखी 6 ते 7 अज्ञात चोरट्यांनी टेम्पोमधील चालक व त्याच्या जोडीदार शिवीगाळ करीत दमदाटी देत व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले.

तसेच टेम्पोमधील जवळपास एक कोटी रुपयाची चारमिनार कंपनीची सिगारेटचे 250 बॉक्स टेम्पोमधून काढून नेल्याची फिर्याद दिली असून, याप्रकरणी 7 अज्ञात संशयीयाविरूद्ध कलम 395 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरिक्षक सुरेश निंबाळकर हे करीत आहेत.

Web Title: One crore cigarettes looted in tembhurni solapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2021 | 05:21 PM

Topics:  

  • Tembhurni

संबंधित बातम्या

माढा तालुक्यातील कन्हेरगावात बिबट्याची दहशत; गाईच्या कालवडावर झडप
1

माढा तालुक्यातील कन्हेरगावात बिबट्याची दहशत; गाईच्या कालवडावर झडप

उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी
2

उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Todays Gold-Silver Price: सोनं – चांदीच्या वाढत्या किंमतींना लागला ब्रेक, किंचीत घसरले भाव! जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: सोनं – चांदीच्या वाढत्या किंमतींना लागला ब्रेक, किंचीत घसरले भाव! जाणून घ्या सविस्तर

Numerology: सप्तमीचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा असेल, जाणून घ्या

Numerology: सप्तमीचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा असेल, जाणून घ्या

Fasting Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या! वाढेल उपवासाचा आनंद

Fasting Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या! वाढेल उपवासाचा आनंद

Navrashtra Navdurga: मूर्ती लहान पण कीर्ती महान..! अवघ्या १३ वर्षीय अक्साने धनुर्विद्यात मिळवले कांस्यपदक

Navrashtra Navdurga: मूर्ती लहान पण कीर्ती महान..! अवघ्या १३ वर्षीय अक्साने धनुर्विद्यात मिळवले कांस्यपदक

Weekly Horoscope: कसा असेल ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा, जाणून घ्या

Weekly Horoscope: कसा असेल ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा, जाणून घ्या

Toyota Kirloskar Motor चा पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शाश्वततेच्या दिशेने भक्कम पाऊल

Toyota Kirloskar Motor चा पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शाश्वततेच्या दिशेने भक्कम पाऊल

आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र…! दिवसाची सुरुवात करा ‘या’ सकारात्मक विचारांनी, आयुष्यात कायमच वाढेल स्वतःवरील विश्वास

आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र…! दिवसाची सुरुवात करा ‘या’ सकारात्मक विचारांनी, आयुष्यात कायमच वाढेल स्वतःवरील विश्वास

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.