Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टी २० विश्वचषकासाठी पाकिस्तनाच्या संघाची घोषणा

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 16, 2022 | 08:51 AM
टी २० विश्वचषकासाठी पाकिस्तनाच्या संघाची घोषणा
Follow Us
Follow Us:

मुंबई : १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात (Australia) आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा (World Cup 2022) खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सध्या सर्वच देशातील क्रिकेट संघानी कंबर कसली असून शुक्रवारी विश्वचषकस्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानच्या (Pakistan)  संघाची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानने या विश्वचषकासाठी १५ खेळाडूंची निवड केली असून त्याचबरोबर तीन राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे.

आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत बॅटिंगसह फिल्डिंगदरम्यान फखर जमान याचे कौशल्य दिसले नाही. सोशल मीडियावर त्याच्या फिल्डिंगवर आणि एकूणच कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. अश्यातच यंदाच्या विश्वचषकात फखर जमानला १५ जणांच्या संघात स्थान मिळाले नाही. मात्र तो राखीव खेळाडू म्हणून संघाशी जोडला जाणार आहे. याशिवाय मोहम्मद हरीश (Mohammad Harish) आणि शाहनवाज दहानी (Sahahnavaz Dahani) हेही राखीव खेळाडू म्हणून संघात सहभागी होणार आहेत.
आशिया कपमधून दुखापतीमुळे बाहेर असलेला पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shahin Afridi) वर्ल्डकप संघात पुनरागमन केले आहे. याशिवाय त्याचा इंग्लंड कसोटीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शाम मसाडूचाही १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी आसिफ अली, हैदर अली आणि इफ्तिखार अहमद यांनाही टी-२० विश्वचषकासाठी १५ जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

असा आहे पाकिस्तानचा संघ :
बाबर आजम ( कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसीफ अली, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादीर.

Web Title: Pakistan squad announced for t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2022 | 08:51 AM

Topics:  

  • Australia
  • Babar Azam
  • pakistan
  • Shahin Afridi

संबंधित बातम्या

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral
1

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार
2

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची नियुक्ती! बीएलएसच्या जागतिक विकास उद्दिष्टांना मोठी गती मिळण्याची अपेक्षा
3

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची नियुक्ती! बीएलएसच्या जागतिक विकास उद्दिष्टांना मोठी गती मिळण्याची अपेक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.