• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Pankaja Munde Visits Dhananjay Munde In Bridge Candy Hospital Nrps

पंकजा मुंडेनी धनंजय मुंडे ब्रिज कँडी रुग्णालयात घेतली भेट, दगदग न करण्याचा दिला सल्ला

काळजी घे, दगदग करू नकोस, मी सोबत आहे, बहीण पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला दिला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 13, 2022 | 12:05 PM
पंकजा मुंडेनी धनंजय मुंडे ब्रिज कँडी रुग्णालयात घेतली भेट, दगदग न करण्याचा दिला सल्ला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

काळजी घे, दगदग करू नकोस, मी सोबत आहे, बहीण पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आल्यानंतर सगळ्यांनी ब्रिज कँडी रुग्णालयात धाव घेतली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, राज्यमंत्री दत्ता भरणे यांचा समावेश आहे. धनंजय मुंडेंना हृदयविकाराचा झटका आला नसून सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपल्याची माहितीही अजित पवारांनी दिली. आता नुकतीचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली. यावेळी प्रितम मुंडे, यशश्री मुंडे आणि पंकजांच्या आई देखील उपस्थित होत्या.

धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आता हे वृत्त चुकीचे आहे, डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या असून, मुंडे यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर धनंजय मुंडेंच्या बाबत कळताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली. काळजी घे, दगदग करू नकोस, मी सोबत आहे, बहीण पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला दिला.

[read_also content=”उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची केली चौकशी, मुडेंना हृदयविकाराचा झटका आला नाही – अजित पवार https://www.navarashtra.com/maharashtra/deputy-chief-minister-ajit-pawar-inquired-about-dhananjay-munde-condition-in-hospital-this-morning-mude-did-not-have-a-heart-attack-ajit-pawar-268276.html”]

[read_also content=”हल्लेखोर त्यांची ओळख लपवण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून आले होते, न्यूयॉर्क हल्ल्यात आतापर्यंत १६ जण जखमी https://www.navarashtra.com/world/see-the-full-story-of-the-new-york-attack-in-the-photos-the-attackers-were-dressed-as-construction-workers-16-injured-in-the-attack-268302.html”]

Web Title: Pankaja munde visits dhananjay munde in bridge candy hospital nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2022 | 11:53 AM

Topics:  

  • पंकजा मंुडे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दीड हजारांची लाच स्वीकारणं सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला भोवलं; ACB ने रंगेहात पकडलं

दीड हजारांची लाच स्वीकारणं सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला भोवलं; ACB ने रंगेहात पकडलं

Feb 15, 2026 | 08:15 AM
जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

Feb 15, 2026 | 08:15 AM
उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी

Feb 15, 2026 | 08:00 AM
विलिनीकरणाच्या मुद्यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात वादंग; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे मात्र मौन

विलिनीकरणाच्या मुद्यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात वादंग; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे मात्र मौन

Feb 15, 2026 | 07:34 AM
Budh Chaal: ग्रहांचा राजकुमार बुध होणार उत्तरवर्ती, या राशीच्या लोकांचे उजळणार नशीब

Budh Chaal: ग्रहांचा राजकुमार बुध होणार उत्तरवर्ती, या राशीच्या लोकांचे उजळणार नशीब

Feb 15, 2026 | 07:05 AM
अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

Feb 15, 2026 | 06:15 AM
Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 15, 2026 | 05:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.