Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही हे वरिष्ठ ठरवतील -राजेश टोपे

तर, यावरून आता भाजपने महाविकास आघाडीवर टिका करणे सुरू केलं आहे. शिवसेना हिरवी सेना झाल्याची खोचक टीका भाजपमधून होत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 19, 2022 | 02:34 PM
एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही हे वरिष्ठ ठरवतील -राजेश टोपे
Follow Us
Close
Follow Us:

जालना : एमआयएमला (AIMIM) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला. मुस्लिम बहुल समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षांसोबत आम्ही यायला तयार आहोत असंही जलील यांनी सांगितलं. असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

एमआयएमने  महाविकास आघाडीत सामिल होण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र,  एमआयएमचा हा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावलेला आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, एमआयएमला आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. मात्र आता टोपे यांच्या या विधानावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. टोपे यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत एमआयएमच्या समावेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. तर, यावरून आता भाजपने महाविकास आघाडीवर टिका करणे सुरू केलं आहे. शिवसेना हिरवी सेना झाल्याची खोचक टीका भाजपने केली आहे.

[read_also content=”आधी डिजेच्या तालावर धरला ठेका आणि मग… https://www.navarashtra.com/crime/boy-died-after-danced-on-dj-in-holi-celebraation-nrps-256725.html”]

[read_also content=”काँग्रेसमध्ये जी-23 वरुन राजकारण तापलं, नेतृत्त्व, संघटना, गट-तट यावरुन अंतर्गत मतभेद चव्हाटावर, पक्षश्रेष्ठी समोर नवीन आव्हान https://www.navarashtra.com/india/politics-heats-up-in-g-23-in-congress-internal-differences-over-leadership-organization-factions-new-challenges-in-front-of-the-party-supremacist-256743.html”]

Web Title: Rajesh tope siad seniors will decide whether mim wants to take the lead in development nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2022 | 02:34 PM

Topics:  

  • rajesh tope
  • राजेश टोपे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.