सिंगापूरमध्ये नोव्हेंबर महिन्यात महामारीविरुद्ध काय उपाययोजना करण्यात याव्यात, यावर विचारमंथन करण्यासाठी 'वर्ल्ड वन हेल्थ काँग्रेस' (World One Health Congress) ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
संभाजी राजेबाबत बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की राज्यसभेची उमेदवारी कोणाला द्यायची हे सर्व पक्षश्रेष्ठी वर अवलंबून आहे त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील.
कर्जत जामखेड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यविषयक सेवांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. कर्जत-जामखेड तालुक्याच्या आरोग्यविषयक सुविधांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल.
राज्यात सुरू असलेल्या भोंग्याच्या मुद्यावरून मुंडे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. असं त्या म्हणाल्या.
पोलीस विभागाचा अहवाल आल्यानंतरच आरोग्य विभागाच्या फेरपरीक्षेबाबत निर्णय घेतला जाणार असून गृहमंत्र्यांशी याबाबत माझी चर्चा झाली असून लवकर पोलिसांचा अहवाल आल्यास लवकर निर्णय घेण्याची राज्य सरकारची ईच्छा आहे. असंही टोपे…
सध्या वाईनची सुपरमार्केटमध्ये विक्री (Wine Selling Issue) करण्याची परवानगी दिल्यावरून वाद सुरू आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. 'मी स्वतः वाईन पिण्याचे समर्थन करणार…
राज्यात मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाचा अंत (Corona Will End In March) होईल, असे विधान आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा…
राज्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने खबरदारीसाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मुंबई-पुण्यात पुन्हा हॉटस्पॉट होण्याची शक्यता असल्याने दोन्ही शहरांसाठी कडक नियमावली समोर येणार आहे.
कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणे आवश्यक होते. या सगळ्या जागा भराव्यात, अशी सरकारची भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडले ते नैतिकतेला धरून नव्हते, अशी कबुली…
मुंबईतील नागरिकांना करोना (Corona) प्रतिबंधक लसींचे डोस (Vaccine) लवकरात लवकर देण्यात यावे यासाठी मुंबई मनपाने ग्लोबल टेंडर काढले आहे. या ग्लोबल टेंडरला 8 पुरवठादारांचा प्रतिसाद मिळाला असून लवकरच लसींचाही पुरवठा…
शासनाने (The government) सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत (all district collectors) अॅम्फोटेरीसिन इंजेक्शनचे वाटप (to dispense amphotericin injections) शासकीय रुग्णालयांना (to government hospitals) पुरेशा प्रमाणात केल्यानंतर ते खासगी रुग्णालयांना देण्याच्या सूचना केल्या आहेत.…
राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील उपलब्ध लस आणि केंद्राकडून पुरवण्यात येणाऱ्या लशीच्या साठ्याची माहिती दिली. टोपे म्हणाले,”१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने…