Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बार्शीत रास्ता रोको

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 27, 2021 | 02:50 PM
बार्शीत रास्ता रोको
Follow Us
Follow Us:

बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने सोमवारी पोस्ट चौक येथे रस्ता रोको कॉम्रेड प्रविण मस्तुद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.

शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करा, स्वामीनाथन आयोग, 2019 – 20 चा पिक विमा, 2019 चा दुष्काळ निधी, पिक कर्ज, परदेशी सोयाबीनचे आयात बंद करून 2021 च्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई द्या, शेतीस दिवसा वीजपुरवठा व्हावा, घरेलू कामगार बांधकाम कामगार यांच्या मागण्या पूर्ण करा, कोरोना काळात वीजबिल माफ करा, सात हजार रुपये सर्व कष्टकरी वर्गाला पेन्शन, 21 हजार रुपये सर्व कष्टकरी वर्गाला किमान वेतन करा, आधारभूत किमत मिळण्याचा शेतकऱ्यांना अधिकार द्या, कोविड काळातील शैक्षणिक फी माफ करा, पेट्रोल डीझेल दरवाढ रद्द करा, सार्वजनिक उद्योगांची कवडीमोल विक्री बंद करा या मागण्या पंतप्रधान यांना दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आले आहेत. हे निवेदन नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांनी स्विकारले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. आयटकचे कॉम्रेड ए.बी.कुलकर्णी, अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड लहू आगलावे, भारत भोसले, उंबरे अण्णा, लक्ष्मण घाडगे, सरिता कुलकर्णी, अनिरुद्ध नखाते, शौकत शेख, आनंद गुरव, शुभम शिंदे, बालाजी शितोळे, आनंद धोत्रे, भारत पवार, भारत चव्हाण, नागजी सोनवणे, सोमनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.

संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंद आवाहनास बार्शी शहरात मात्र कुठेही प्रतिसाद मिळाला नाही. सोमवार पेठ, लोखंड गल्ली, कापड बाजार, सराफ कट्टासह सर्वत्र व्यवहार सुरळीत होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.

Web Title: Rasta roko in barshi solapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2021 | 02:50 PM

Topics:  

  • Barshi
  • Rasta Roko

संबंधित बातम्या

दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत कापड विक्रेत्याला साडेतीन लाखाला फसवले
1

दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत कापड विक्रेत्याला साडेतीन लाखाला फसवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.