Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खतांची भाववाढ मागे घ्या; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाची मागणी

कोरोना संकटामुळे (Congress leader) सर्व जण हवालदिल झाले असताना केंद्राने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वचपा म्हणून खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत, असा काँग्रेसचे नेते (the Congress leader) व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक (director of the Agricultural) हुकुमचंद आमधरे (Hukumchand Amdhare) केला.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 16, 2021 | 10:00 PM
खतांची भाववाढ मागे घ्या; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  करोनाच्या संकटामुळे (Congress leader) सर्व जण हवालदिल झाले असताना केंद्राने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वचपा म्हणून खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते (the Congress leader) व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक (director of the Agricultural) हुकुमचंद आमधरे (Hukumchand Amdhare) केला.

राजकारण्यांना दोष देणं बंद करा
करोनाच्या संकटामुळे सर्व जण हवालदिल झाले असताना केंद्राने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वचपा म्हणून खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकुमचंद आमधरे केला. या दरवाढीचा फटका बळीराजाला बसणार असल्याने ही वाढ तत्काळ मागे न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

[read_also content=”चिखली येथील कोव्हिड केअर सेंटरच्या डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे; सोशल मीडियावर पेटला वाद https://www.navarashtra.com/latest-news/collective-resignation-of-doctors-of-covid-care-center-at-chikhali-light-up-the-debate-on-social-media-nrat-129881.html”]

हुकुमचंद आमधरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अन्य संबंधितांना निवेदन पाठवून भाववाढ कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.

करोनामुळे सर्व ठप्प असताना, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळीराजाने बळ दिले. अन्नधान्य, भाजीपाल्यात कुठेही कमतरता पडू दिली नाही. त्याच बळीराजाच्या जीवावर केंद्रातील राज्यकर्ते उठले आहे. केंद्राच्या कृषी कायद्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन उभारले. त्यांना न्याय देण्याऐवजी आंदोलनाचा वचपा म्हणून खताची भाववाढ केली आहे. एकीकडे आधीच महामारीचे संकट असताना खतांचे भाव दाम दुप्पट झाल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होईल.

सरकारने कर्मचारी व अनेकांना कोव्हिड योद्धे जाहीर केले, विमा कवच दिले. मात्र, शेतकऱ्यांना कुठलीही सुरक्षा दिली नाही. बाजारभावाची कोणतीही हमी नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आसमानी संकट पाचवीला पूजले असताना आता सुलतानी संकटही डोक्यावर लादले आहे, अशी टीकाही आमधरे यांनी केली.

अकराशे रुपयांचे डीएपी खत १९०० रुपये झाले. यावरून या दरवाढीचा अंदाज लावता येईल. ६५ रुपयांचे डिझेल ९२ रुपये केल्याने मालवाहतुकीचे दर वाढले. कर्ज काढून किंवा भाड्याने घेतलेले ट्रॅक्टर चालवणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना तारणार की मारणार, याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा, असेही हुकुमचंद आमधरे म्हणाले.

Web Title: Reverse the rise in fertilizer prices demand of the director of agricultural produce market committee nrat nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2021 | 10:00 PM

Topics:  

  • Agricultural Produce Market Committee
  • Chief Minister Uddhav Thackeray
  • rising inflation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.