Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साईश दुधाणेने सायकल रॅलीत पटकावले सुवर्ण; केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सत्कार

  • By युवराज भगत
Updated On: Sep 14, 2024 | 07:12 PM
Saish Dudhan wins gold in cycle rally

Saish Dudhan wins gold in cycle rally

Follow Us
Close
Follow Us:

On Occasion of Prime Minister Narendra Modi Birthday : मुळशी तालुक्यातील पिरंगुटमधील साईश सुभाष दुधाणेने विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीत सुवर्णपदक पटकाविले आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते साईशला सायकल भेट देण्यात आली.

सायकल रॅलीचे आयोजन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डेक्कन जिमखान येथील धर्मवीर संभाजी महाराज पुतळा अशी सायकल रॅली निघाली. या रॅली पूर्ण केल्याबद्दल साईशला सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते सत्कार

कोथरूडमधून रॅली निघण्यापूर्वी अभिनव शाळेत 8 वीत शिकणार्‍या साईश दुधाणे याला आदर्श विद्यार्थी असल्याने केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या संयोजिका खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी व स्कायडायव्हर शीतल महाजन उपस्थित होत्या. भेट दिलेल्या सायकलवरूनही रॅली पूर्ण करीत साईशने सुवर्णपदकाचे बक्षिस प्राप्त केले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे पिरंगुट पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

Web Title: Saish dudhane wins gold in cycle rally a bicycle was also gifted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 07:12 PM

Topics:  

  • PM Narendra Modi Birthday
  • pune news
  • Raksha Khadse

संबंधित बातम्या

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण
1

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक
2

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी
3

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
4

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.