Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकराने नोकरी सोडल्याचा राग मालकाला अनावर, अमानुष मारहाण केली, बोटाची नखे काढली, कुत्रा अंगावर सोडला, नोकराचा मृत्यू!

पैसे कमी असल्याने नोकराने नोकरी सोडल्याचे सांगितले जात आहे. याचा राग येऊन गेस्ट हाऊस मालकाच्या मुलाने त्याच्यावर अत्याचार केला, त्यामुळे 50 वर्षीय नोकराला आपला जीव गमवावा लागला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 12, 2023 | 02:59 PM
नोकराने नोकरी सोडल्याचा राग मालकाला अनावर, अमानुष मारहाण केली, बोटाची नखे काढली, कुत्रा अंगावर सोडला, नोकराचा मृत्यू!
Follow Us
Close
Follow Us:

लोकं रागाच्या भरात काय करतील याचा काही नेम नाही. नोकराने एखादी चूक केल्यावर त्याला मालकाने रागवणं किंवा कामावरून काढणं हे काही नवीन नाही. पण एका नोकराने नोकरी सोडल्यावर मालकाला एवढा राग आला की त्याने नोकराला बेदम मारहाण केली.  या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्याला मारहाण करुन त्याच्या पायाची नखे बाहेर काढण्यात आली. एवढ्यावरही त्याचा राग शांत नाही झाला  तर त्याने घरातला कुत्रा त्याच्या अंगावर सोडला. एवढ्या अत्याचारानंतर 50 वर्षीय नोकराला आपला जीव गमवावा लागला.

[read_also content=”अनेक राज्यांमध्ये वादळी पाऊस, उत्तर प्रदेशमध्ये 20 जणांचा मृत्यू, आजही ‘या’ ठिकाणी रेड अलर्ट! https://www.navarashtra.com/india/heavy-rains-occurred-in-various-states-of-north-west-including-uttar-pradesh-457013.html”]

प्रकरण नेमकं काय?

हे संपूर्ण प्रकरण कानपूरच्या रावतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून, कच्ची मधैया येथील एम ब्लॉकमध्ये राहणारा बिट्टू (५०) एका गेस्ट हाऊसमध्ये काम करत होता. मात्र तिथला पगार कमी असल्याने तो नोकरी सोडून जवळच्या खासगी रुग्णालयात काम करू लागला. गेस्ट हाऊस मालकाचा मुलगा बिट्टूवर त्याला नोकरीवर परतण्यासाठी सतत दबाव टाकत होता. मात्र बिट्टूने त्याचे ऐकले नाही. याचा राग आल्याने गेस्ट हाऊस मालकाच्या मुलाने बिट्टूला मारहाण केल्याचा आरोप आहे.

बेदम मारहाण केली

6 सप्टेंबरच्या संध्याकाळी गेस्ट हाऊस मालकाच्या मुलाने बिट्टूचे अपहरण केल्याचा आरोप बिट्टूच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर त्याच्या इतर अनोळखी साथीदारांसह त्याला बेदम मारहाण केली. यावेळी बिट्टूच्या पायाचे नखे उपटून त्याच्या अंगावर कुत्रा सोडला त्या कुत्र्याने त्याचा चावा घेतला. बिट्टू अर्धमेला झाल्यानंतर त्यांनी त्याला घराजवळ फेकून दिले आणि तेथून निघून गेले.
सकाळी सफाई कामगाराने पाहिल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी बिट्टूला तात्काळ कानपूरच्या हलत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, कुटुंबीयांनी याची माहिती रावतपूर पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर रोजी दिली. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपींसह तिघांनाही अटक करण्यात आली आहे. एमाल चोरीच्या संशयावरून मारहाण केल्याची बाबही समोर आली आहे.

Web Title: Servant died after beaten up by owner after he refuse to come back at work nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2023 | 02:59 PM

Topics:  

  • crime news
  • Kanpur

संबंधित बातम्या

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला
1

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
2

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
3

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
4

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.