• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Shiv Sena Leader Urmila Matondkar Tested Corona Positive Covid 19 Nrms

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर कोरोनाच्या विळख्यात, ट्विटरवर दिली माहिती

उर्मिला यांनी ट्विट करत सांगितलं की, माझी कोरोना चाचणी केला असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. तसेच मी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे.

  • By Mayur Sawant
Updated On: Oct 31, 2021 | 03:24 PM
शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर कोरोनाच्या विळख्यात, ट्विटरवर दिली माहिती
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवर दिली आहे. उर्मिला यांनी ट्विट करत सांगितलं की, माझी कोरोना चाचणी केला असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. तसेच मी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे.

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांचं ट्विट

माझी कोरोना चाचणी केला असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. तसेच मी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या सपंर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच आपणा सर्वांना विनंती आहे की, दीपावलीच्या काळात स्वतःची काळजी घ्यावी. असं आवाहन उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे.

I’ve tested positive for #COVID19
I’m fine n have isolated myself in home quarantine. Requesting everyone who came in contact with me to get tested immediately.
Also humbly request all you lovely people to take care of yourselves during the Diwali festivities ??
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) October 31, 2021

Web Title: Shiv sena leader urmila matondkar tested corona positive covid 19 nrms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2021 | 03:22 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ 5Th 20I : तिरुवनंतपुरममध्ये संजू फेल, इशान किशन पास; 28 चेंडूत झळकवले अर्धशतक; किवी गोलंदाज बेजार 

IND vs NZ 5Th 20I : तिरुवनंतपुरममध्ये संजू फेल, इशान किशन पास; 28 चेंडूत झळकवले अर्धशतक; किवी गोलंदाज बेजार 

Jan 31, 2026 | 07:58 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar Oath Ceremoney: सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आजच करण्यामागचे कारण काय?

Sunetra Pawar Oath Ceremoney: सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आजच करण्यामागचे कारण काय?

Jan 31, 2026 | 07:58 PM
Maharashtra Politics: “पाटील असावा पण पटेल…”; सुनेत्रा पवार DCM होताच राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल

Maharashtra Politics: “पाटील असावा पण पटेल…”; सुनेत्रा पवार DCM होताच राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल

Jan 31, 2026 | 07:47 PM
Budget 2026 : नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट होणार? रस्तेविकासाबाबत यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल?

Budget 2026 : नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट होणार? रस्तेविकासाबाबत यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल?

Jan 31, 2026 | 07:46 PM
‘बॉलिवूडमध्ये बनत नाहीयेत चांगले चित्रपट, आता प्रेक्षकांचेही लागत नाही मन’; अभिनेत्याची स्पष्ट भूमिका

‘बॉलिवूडमध्ये बनत नाहीयेत चांगले चित्रपट, आता प्रेक्षकांचेही लागत नाही मन’; अभिनेत्याची स्पष्ट भूमिका

Jan 31, 2026 | 07:44 PM
Australian Open 2026 : हॅरिसन-स्कुप्सकीने कुबलर-पोलमन्सचा जोडीचा उडवला धुव्वा! पुरुष दुहेरीच्या विजेतेपदावर कोरले नाव

Australian Open 2026 : हॅरिसन-स्कुप्सकीने कुबलर-पोलमन्सचा जोडीचा उडवला धुव्वा! पुरुष दुहेरीच्या विजेतेपदावर कोरले नाव

Jan 31, 2026 | 07:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM
नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

Jan 30, 2026 | 04:46 PM
Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Jan 30, 2026 | 04:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.