• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Stock Market Best Stocks For August Month Investment

ऑगस्ट महिन्यात ‘हे’ शेअर खरेदी करा; व्हाल मालामाल! वाचा… शेअर्सची नावे!

पुढील ऑगस्ट महिन्यात नेमक्या कोणकोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर काही जण शेअर्स खरेदीबाबत संभ्रमात आहे. ज्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात नेमक्या कोणत्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावी? याबाबत तज्ज्ञांची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत...

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 26, 2024 | 09:30 PM
ऑगस्ट महिन्यात 'हे' शेअर खरेदी करा; व्हाल मालामाल! वाचा... शेअर्सची नावे!

ऑगस्ट महिन्यात 'हे' शेअर खरेदी करा; व्हाल मालामाल! वाचा... शेअर्सची नावे!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जुलै महिना संपत आला असून, ऑगस्ट महिना सुरु होण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. ज्यामुळे सध्या अनेक जण आगामी ऑगस्ट महिन्याच्या नियोजनात गुंतले आहे. अशातच आता तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल आणि पुढील ऑगस्ट महिन्यात नेमक्या कोणत्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावी? या विचारात पडले असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण पुढील महिन्यात नेमक्या कोणत्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावी? जेणेकरून तुम्हाला उत्तम परतावा मिळेल? याबाबत जाणून घेणार आहोत.

ऑगस्ट महिन्यात खरेदी करू शकतात ‘हे’ स्टॉक्स

देशातील एका आघाडीच्या बिझनेस वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, आगामी एका महिन्याच्या मुदतीसाठी गुंतवण्यासाठी योग्य असलेले काही शेअर्स सांगण्यात आले आहे. तुम्ही हे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात. या शेअर्ससाठी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्टॉप लॉस, टार्गेट दिले आहे. त्यामुळे आता तुम्हीही शेअर बाजारात स्टॉक्स खरेदीचा विचार करत असाल तर पुढील शेअर नक्की खरेदी करा.
(फोटो सौजन्य : istock)

१. राकेश बन्सल यांनी सुचवलेले शेअर

Ashok Leyland – खरेदी करा
टार्गेट – 250
स्टॉप लॉस – 220

टाटा पॉवर (Tata Power) – स्टॉक्स खरेदी करा
टार्गेट – 443
स्टॉप लॉस- 411

2. कुणाल सरावगी यांनी सुचवलेले शेअर

अशोक लेलँड- स्टॉक्स खरेदी करा
टार्गेट – 238/245
स्टॉप लॉस- 232

इन्फो एज (Info Edge) खरेदी करा
टार्गेट – 7160/7300
स्टॉप लॉस – 6930

3. सच्चिदानंद उत्तेकर यांनी सुचवलेले शेअर्स

मारुती सुझुकी (Maruti Suzuki)- खरेदी करा
टार्गेट – 13700
स्टॉप लॉस- 12050

BPCL Fut – स्टॉक्स खरेदी करा
टार्गेट – 365
स्टॉप लॉस – 308

4. संदीप जैन यांनी सुचवलेले शेअर्स

Abbott India – खरेदी करा
टार्गेट – 28950/29530
स्टॉप लॉस- NA

Web Title: Stock market best stocks for august month investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 09:30 PM

Topics:  

  • bse
  • Business News
  • share market
  • Share Market Today

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पल्स सेल्फ-सफिशियन्सी मिशनला मंजुरी, 2 कोटी शेतकऱ्यांना दिलासा
1

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पल्स सेल्फ-सफिशियन्सी मिशनला मंजुरी, 2 कोटी शेतकऱ्यांना दिलासा

मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट! गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, आता प्रति क्विंटल मिळेल ‘इतका’ नफा
2

मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट! गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, आता प्रति क्विंटल मिळेल ‘इतका’ नफा

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, शेअर बाजारात तेजी परतली? गुंतवणूक करावी का? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला
3

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, शेअर बाजारात तेजी परतली? गुंतवणूक करावी का? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

GST Collection : खूशखबर! सरकारी तिजोरीत 1.89 लाख कोटींचा जीएसटी जमा, आता सर्वसामान्यांना मिळणार दर कपातीची भेट!
4

GST Collection : खूशखबर! सरकारी तिजोरीत 1.89 लाख कोटींचा जीएसटी जमा, आता सर्वसामान्यांना मिळणार दर कपातीची भेट!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vaibhav Suryavanshi चे शतक ऑस्ट्रेलियासाठी ठरलं घातक! भारताने कांगारुनां 58 धावांनी केले पराभूत

Vaibhav Suryavanshi चे शतक ऑस्ट्रेलियासाठी ठरलं घातक! भारताने कांगारुनां 58 धावांनी केले पराभूत

धनगर आरक्षणासाठी 38 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

धनगर आरक्षणासाठी 38 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी देवीला का दाखवला जातो दही पोह्याचा नैवेद्य, काय आहे यामागील कारण

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी देवीला का दाखवला जातो दही पोह्याचा नैवेद्य, काय आहे यामागील कारण

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’

Crime News : खंडणी प्रकरणात मोठी कारवाई; पिंपरीत काँग्रेसच्या नेत्यासह दोघाना अटक

Crime News : खंडणी प्रकरणात मोठी कारवाई; पिंपरीत काँग्रेसच्या नेत्यासह दोघाना अटक

St Bus App : एसटी बस कुठे पोहचली आहे? आता मोबाईलवरच ठावठिकाणा कळणार; कसं ते जाणून घ्या

St Bus App : एसटी बस कुठे पोहचली आहे? आता मोबाईलवरच ठावठिकाणा कळणार; कसं ते जाणून घ्या

शिंदेच्याचं शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गुंड म्हणाला मी इकडचा भाई ! माझी परवानगी घेतली का ?

शिंदेच्याचं शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गुंड म्हणाला मी इकडचा भाई ! माझी परवानगी घेतली का ?

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.