• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • The Nylon Manza Slit The Nurse Throat Death Occurred Suddenly Nrat

नायलाॅन मांजामुळे परिचारिकेचा गळा चिरला; भररस्त्यात झाला मृत्यू

अमरावती जिल्ह्यात nylon मांजावर बंदी असतानाही सर्रासपणे या मांजाची विक्री सुरू आहे. शहरातील पुंडलीक बाबा नगरात (Pundalik Baba Nagar) राहणारी एक २३ वर्षीय परिचारीका तरुणी दुचाकीने कामासाठी निघाली असता रस्त्यात आडव्या आलेल्या नायलॉन मांजाने या तरुणीचा गळा चिरला.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 23, 2021 | 10:03 PM
नायलाॅन मांजामुळे परिचारिकेचा गळा चिरला; भररस्त्यात झाला मृत्यू
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अमरावती (Amravati). जिल्ह्यात nylon मांजावर बंदी असतानाही सर्रासपणे या मांजाची विक्री सुरू आहे. शहरातील पुंडलीक बाबा नगरात (Pundalik Baba Nagar) राहणारी एक २३ वर्षीय परिचारीका तरुणी दुचाकीने कामासाठी निघाली असता रस्त्यात आडव्या आलेल्या नायलॉन मांजाने या तरुणीचा गळा चिरला. वेळीच मदत न मिळाल्यामुळे तरुणीचा तडफडत मृत्यू झाल्याची सुन्न करणारी घटना सोमवारी २१ जूनला सायंकाळी घडली. या दुर्घटनेनंतर (the accident) पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी छापे मारून नायलॉन मांजा जप्त केल्याची माहिती आहे.

[read_also content=”अमरावती/ विमानतळ उभारणी मिशन मोडवर सुरू; पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी केली पाहणी https://www.navarashtra.com/latest-news/airport-construction-in-amravati-begins-on-mission-mode-guardian-minister-yashomati-thakur-conducted-the-inspection-nrat-146481.html”]

दिव्या शंकर गवई (२३, रा. पुंडलीकबाबा नगर गल्ली क्रमांक ४ असे मृतक तरुणीचे नाव आहे. दिव्याने नर्सिंगचे शिक्षण घेतले असून काही महिन्यांपासून ती शहरातील एका खासगी रुग्णालयात परिचारीका म्हणून कार्यरत होती. सोमवारी सायंकाळी दिव्या रुग्णालयातून घरी परतली. मंगळवारी २२ जूनला एका जवळच्या नातेवाइकाकडे लग्न असल्यामुळे ती याच कामानिमित्त घरून दुचाकीने निघाली होती.

दरम्यान, घरापासून सुमारे पाचशे मीटरवर असलेल्या समर्पण कॉलनीजवळ पोहोचली असता रस्त्याच्या मधोमध लाल नायलॉन मांजाने दिव्याचा गळा सुरीने चिरल्यागत कापला गेला. गळा कापल्यामुळे दिव्या दुचाकीवरून रस्त्याच्या कडेला झाडाजवळ कोसळली. या वेळी दिव्याच्या गळ्यातून रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या. दिव्या कोसळल्याचे लक्षात येताच त्या परिसरात ईव्हीनिंग वॉकसाठी आलेले शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश बिजवे व अन्य नागरिकांनी पंतग उडवणाऱ्यासह विक्रेत्यांचाही शोध घेतला.

Web Title: The nylon manza slit the nurse throat death occurred suddenly nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2021 | 10:03 PM

Topics:  

  • Kite flying
  • अमरावती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026 : सामन्यादरम्यान इफ्तारची वेळ झाली…अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने मैदानावरच सोडला उपवास

T20 World Cup 2026 : सामन्यादरम्यान इफ्तारची वेळ झाली…अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने मैदानावरच सोडला उपवास

Feb 20, 2026 | 02:09 PM
बॉबी देओलचा आगामी चित्रपट Bandar ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

बॉबी देओलचा आगामी चित्रपट Bandar ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

Feb 20, 2026 | 02:03 PM
Karjat News : कर्जत चौक राज्यमार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा; वाढत्या अपघातांना जबाबदार कोण ?

Karjat News : कर्जत चौक राज्यमार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा; वाढत्या अपघातांना जबाबदार कोण ?

Feb 20, 2026 | 02:00 PM
Jeffrey Epstein Case: अघोरी नार्सिसिस्ट! एपस्टीनच्या अत्याचाराला बळी पडलेल्या  रिना ओहचा धक्कादायक खुलासा

Jeffrey Epstein Case: अघोरी नार्सिसिस्ट! एपस्टीनच्या अत्याचाराला बळी पडलेल्या  रिना ओहचा धक्कादायक खुलासा

Feb 20, 2026 | 01:52 PM
अमृतसरमध्ये मोठा ट्विस्ट! ‘उडने की आशा’त सिमरनची धमाकेदार एंट्री; सचिन-सायलीच्या नात्यात नवे वादळ

अमृतसरमध्ये मोठा ट्विस्ट! ‘उडने की आशा’त सिमरनची धमाकेदार एंट्री; सचिन-सायलीच्या नात्यात नवे वादळ

Feb 20, 2026 | 01:44 PM
पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…

पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…

Feb 20, 2026 | 01:40 PM
लग्नाच्या आमिषाने PSI चा तरुणीवर वारंवार अत्याचार; विविध ठिकाणी लॉजवर नेलं अन्…

लग्नाच्या आमिषाने PSI चा तरुणीवर वारंवार अत्याचार; विविध ठिकाणी लॉजवर नेलं अन्…

Feb 20, 2026 | 01:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.