• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • These Shravan Make Kesar Piyush Recipe At Home

श्रावणात बनवा थंडगार केसर पियुष, काही मिनिटांतच तयार होते रेसिपी

श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात अनेक पारंपरिक रेसिपींना उजाळा मिळतो. श्रावणात तुम्हीही उपवास करत असाल तर केसर पियुषची रेसिपी एकदा नक्की करून पहा. हे एक स्वादिष्ट मलईदार पेय आहे. हा पदार्थ पश्चिम भारतातील महाराष्ट्रीयन आणि गुजराती पाककृतींमध्ये आवर्जून पाहायला मिळते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 28, 2024 | 11:36 AM
श्रावणात बनवा थंडगार केसर पियुष, काही मिनिटांतच तयार होते रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रावण महिना सुरु आहे. या महिन्याला हिंदू धर्मात फार महत्त्व असते. या महिन्याला व्रत-वैकल्याचा महिना म्हणून ओळखले जाते. श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित केला जातो. या महिन्यात अनेकजण देवाची पूजा-अर्चा करत उपवास करत असतात. आता उपवासाला अनेक गोष्टींचे सेवन करणे वर्ज्य असते. यात स्वीट डिशचे प्रकार फार नाहीत.

अशात तुम्हाला या श्रावणी उपवासात काही गोड बनवून खावेसे वाटत असेल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. महिला वर्ग तर नेहमीच काही ना काही नवीन रेसिपीच्या शोधात असाल अशात केसर पियुष हा पदार्थ तुम्ही फार कमी ऐकला असावा. हा चवीला गोड आणि थंडगार असतो. हे एक स्वादिष्ट मलईदार पेय आहे. उपवासात हा पदार्थ तुम्हाला दिवसभर ऊर्जा प्रदान करण्यास मदत करेल. तुम्हालाही उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी एकदा जरूर करून पहा. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • 3 कप गोदरेज जर्सी कर्ड
  • पाऊण कप साखर
  • अर्धा कप बर्नयार्ड बाजरी, मऊ होईपर्यंत शिजवलेली
  • अर्धा चमचा के सर, पाण्यात भिजवलेले
  • अर्धा चमचा वेलची पूड
  • जायफळ पूड, चिमूटभर

हेदेखील वाचा – संध्याकाळच्या नाश्त्याला काही हेल्दी होऊन जाऊद्यात! घरी बनवा टेस्टी मुगाची चाट

कृती

  • केसर पियुष बनवण्यासाठी सर्वप्रथम शिजवलेली बर्नयाडी ज्वारी घ्या आणि दोन काप पाणी वापरून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या
  • आता हे मिश्रण एका पातळ कपड्यातून गाळून घ्या. बर्नयार्ड ज्वारीचे दूध तयार आहे
  • आता मिक्सरच्या भांड्यात गोदरेज जर्सी कर्ड, बर्नयार्ड ज्वारीचे दूध, साखर, केसर, वेलची पूड, कुटलेले जायफळ घालून स्मूदीप्रमाणे
  • याचे मिश्रण तयार होईपर्यंत ब्लेंड करून घ्या
  • आता एका ग्लासामध्ये हे पेय टाका आणि वरून काही केसरच्या काड्या टाका
  • अशाप्रकारे तुमचा केसर पियुष तयार होईल
  • तुम्ही हे केसर पियुष फ्रिजमध्ये काहीवेळ थंड होण्यासाठी ठेवून मग याचा आस्वाद घेऊ शकता

Web Title: These shravan make kesar piyush recipe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 11:36 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’

Nov 14, 2025 | 11:21 PM
PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

Nov 14, 2025 | 10:59 PM
‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

Nov 14, 2025 | 10:41 PM
तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

Nov 14, 2025 | 10:02 PM
EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ

EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ

Nov 14, 2025 | 09:51 PM
उदय सामंतांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’चे उद्घाटन; म्हणाले, “स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी…”

उदय सामंतांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’चे उद्घाटन; म्हणाले, “स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी…”

Nov 14, 2025 | 09:49 PM
Children’s Day Special : बालरंगभूमीमुळे मुलांमध्ये समाजजाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकास

Children’s Day Special : बालरंगभूमीमुळे मुलांमध्ये समाजजाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकास

Nov 14, 2025 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

Nov 14, 2025 | 07:15 PM
Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Nov 14, 2025 | 06:54 PM
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.