Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युक्रेनच्या खेरसन शहरातून तीन भारतीयांची सुटका; पहिल्यांदाच रशियन सैन्यानं केली मदत

युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांसह इतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास आणि इतर मानवीय मदत पोहचवण्यासाठी रशियाने काही शहरांमध्ये काही तासांसाठी शस्त्रसंधी लागू केली होती. 

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 16, 2022 | 07:56 AM
युक्रेनच्या खेरसन शहरातून तीन भारतीयांची सुटका; पहिल्यांदाच रशियन सैन्यानं केली मदत
Follow Us
Close
Follow Us:

रशियाने ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या खेरसन शहरातून तीन भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आली. रशियन सैनिकांच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली. पहिल्यांदाच रशियन सैनिकांनी युद्धभूमीतून भारतीयांच्या सुटकेसाठी मदत केली आहे. मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने या तीन भारतीयांची क्रीमिया आणि मॉस्कोमार्गे सुटका केली. या तीन भारतीयांमध्ये एक विद्यार्थी आणि दोन व्यावसायिकांचा समावेश आहे.

मॉस्कोमधील भारतीय दूतावासातील राजयनिकाने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, आम्ही क्रीमियातील सिम्फेरोपोलला जाणाऱ्या बसेसच्या ताफ्यात त्यांना बसण्यासाठी व्यवस्था केली. त्यानंतर ते रेल्वे मार्गे मॉस्कोत आणले आणि तेथून त्यांना भारतात पाठवण्यात आले. या तीन भारतीयांमधील एक विद्यार्थी चेन्नई येथील असून दोन व्यावसायिक अहमदाबाद येथील आहेत.

[read_also content=”12 ते 14 वयोगटातील मुलामुलींच्या आजपासून लसीकरणाला सुरुवात https://www.navarashtra.com/health/health/children-between-the-ages-of-12-and-14-will-be-vaccinated-from-today-nrps-255599.html”]

युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांची सुटका करण्यास रशियन सैन्याने पहिल्यांदाच सक्रियपणे सहभाग नोंदवला. आतापर्यंत जवळपास 22 हजार भारतीय युक्रेनमधून मायदेशी आले आहेत. त्यापैकी 17000 भारतीय केंद्र सरकारच्या विशेष विमानाने भारतात दाखल झाले आहेत. युक्रेनमधून भारतीय पोलंड, हंगेरी, रोमानिया आणि स्लोव्हाक प्रजासत्ताक या देशांत दाखल झाले आणि तेथून भारतात परतले.

युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांसह इतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास आणि इतर मानवीय मदत पोहचवण्यासाठी रशियाने काही शहरांमध्ये काही तासांसाठी शस्त्रसंधी लागू केली होती.

Web Title: Three indians rescued from kherson ukraine for the first time russian troops helped nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2022 | 07:56 AM

Topics:  

  • Russia
  • Russia Ukraine War Update
  • ukraine

संबंधित बातम्या

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती
1

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत
2

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत

अणुऊर्जा क्षेत्रात गेम-चेंजर ‘SMR’ मुळे तेलावरचा खर्च कायमचा संपणार; भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र
3

अणुऊर्जा क्षेत्रात गेम-चेंजर ‘SMR’ मुळे तेलावरचा खर्च कायमचा संपणार; भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र

India UNSC: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळावे यासाठी भारत तत्पर; रशियासह ‘या’ 3 देशांचा पाठिंबा
4

India UNSC: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळावे यासाठी भारत तत्पर; रशियासह ‘या’ 3 देशांचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.