Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सुरूच आहे. रशियन सैन्य युक्रेनवर सतत हल्ले करत आहे. अलिकडेच रशियाने झापोरिझ्झियाच्या क्रॅस्नी शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.
Ukraine Drone Attack : रशियाच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांपैकी एकावर युक्रेनने ड्रोन हल्ला केला आहे, ज्यामुळे रिफायनरीला आग लागली आहे. हा हल्ला रशियाच्या वायव्य भागात झाला.
Ukraine Airspace Security : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनने आपल्या हवाई क्षेत्राची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अमेरिकेला एक नवीन प्रस्ताव दिला आहे.
Russia-Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, युक्रेनशी चर्चा सुरू आहे, परंतु पुढील बैठकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
Russia Ukraine War: रशियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २४ ऑगस्ट रोजी १२ हून अधिक रशियन प्रदेशांमध्ये ९५ युक्रेनियन ड्रोन पाडण्यात आले. युक्रेनने रात्री रशियन ऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला.
Putin Demands on end of Ukraine War:अलास्का शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अटी ठेवल्या आहेत.
Ukraine Negotiations : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी कोणत्याही चर्चेपूर्वी ते युद्धबंदीच्या मागणीवर "काही तडजोड" करण्यास तयार आहेत.
Crimea for Russia and Ukraine : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की युक्रेनला रशियाने व्यापलेला क्रिमिया परत घेणे शक्य नाही. पण रशिया युक्रेनमध्ये हा वाद का?…
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला १२५० दिवस झाले आहेत, तरीही येथील परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता दिसत नाही.अमेरिकेने या वर्षाच्या अखेरीस युक्रेनला नवीन शस्त्रे देण्याची योजनादेखील आखली आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २०५० पर्यंत नौदलाच्या विकासासाठी दीर्घकालीन धोरणाला मान्यता दिली आहे. निकोलाई पेत्रुशेव म्हणाले की, ही रणनीती नौदलाची सध्याची स्थिती आणि क्षमतांचे मूल्यांकन करते.
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून भीषण असे युद्ध सुरु आहे. हे युद्ध अजूनही संपण्याचे नाव घेत नाहीये. रशिया युक्रेनवर अत्यंत भीषण हल्ले करत आहे.
रशियाच्या गुहेत घुसून त्यावर हल्ला करून मोठे नुकसान करणे हे आता युक्रेनला महागात पडणार आहे. रशिया युक्रेनियन जाळ्याला एका राक्षसी युक्तीने उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसून येत आहे
युक्रेनने ड्रोन आणि ट्रकचा वापर करून ट्रोजन हॉर्स रणनीती वापरून रशियावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर भारतालाही सावध राहण्याची गरज आहे. सध्या सगळीकडेच युद्धाची परिस्थिती आहे
Russia Airstrikes : युक्रेनवरील रशियाच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हवाई हल्ल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजवली आहे. या हल्ल्यात रशियाने तब्बल 367 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला.
युक्रेनमध्ये रशियन सैन्याचा तांडव सुरू आहे. एका महिन्याहून अधिक काळ राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की फक्त दोन तास झोपू शकले आहेत. दर तीन ते चार दिवसांनी ते परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बंकरमधून बाहेर पडतात.
युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांसह इतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास आणि इतर मानवीय मदत पोहचवण्यासाठी रशियाने काही शहरांमध्ये काही तासांसाठी शस्त्रसंधी लागू केली होती.
रशियन सरकारचे (Russian Government) प्रवक्ते दिमित्री पेस्काव यांनी सांगितलं की, युक्रेनसोबत चर्चा करण्यासाठी आमच शिष्टमंडळ (Russian Delegation In Belarus) बुधवार दुपारपासून बेलारूसमध्ये उपस्थित आहे. मात्र युक्रेनचा (Ukraine Team Unable To Reach…
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) रशियाविरोधात निषेधाचा ठराव मंजूर केला होता. या प्रस्तावाच्या बाजूने 11 आणि विरोधात 1 मते पडली. भारत, चीन आणि यूएई या देशांनी मतदानात भाग घेतला नाही.…
गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राजधानीत घुसून तिथल्या सरकारला खाली खेचलं होतं. (Russia Ukraine War) या आक्रमणावेळी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पळ काढल्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली होती. मात्र, त्याच्या…