North Korea POW Row : अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दोन उत्तर कोरियन सैनिकांना सेऊलमध्ये पाठवण्याच्या निर्णयाला दक्षिण कोरियाने कराराचे उल्लंघन ठरवत आक्षेप घेतला आहे.
World News: NATOच्या काही युरोपीय सदस्य देशांकडून रशियाच्या संभाव्य हल्ल्याबाबत चिंता व्यक्त होत असताना व्लादिमीर पुतिन यांनी रशिया युरोपसोबत कोणत्याही प्रकारच्या संघर्षाची तयारी करत नसल्याचे स्पष्ट केले. युरोपसोबत परिस्थिती चिघळवण्याचे…
Trump-Zelensky News :युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला Patriot क्षेपणास्त्रांच्या उत्पादनासाठी परवाना देण्याचा अंतिम निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. या निर्णयामुळे युक्रेनमध्ये Patriot क्षेपणास्त्रांच्या देशांतर्गत उत्पादनाचा…
Ukraine News : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी CBS Newsच्या मुलाखतीत त्यांच्या आवडत्या अमेरिकन चित्रपट आणि कलाकारांबद्दल सांगितले. रॉबर्ट डी नीरो, अल पॅसिनो आणि ‘द गॉडफादर’चा त्यांनी उल्लेख केला.
Russia-Ukraine War : मियामीतील G20 शिखर परिषदेत व्लादिमीर पुतिन उपस्थित राहिले तर त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची तयारी असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धावर थेट चर्चेची शक्यता…
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर मॉस्कोत दाखल झाले आहेत. पुतिन यांच्यासोबत युद्ध समाप्तीच्या प्रस्तावावर चर्चा होणार असून, त्यानंतर दोन्ही दूत कीवला…
G20 Meeting : युक्रेनवरील आक्रमणानंतर प्रथमच रशियाचे अर्थमंत्री अँटोन सिलुआनोव्ह यांनी G20 अर्थमंत्री बैठकीत प्रत्यक्ष सहभाग घेतला. रशियाच्या उपस्थितीवर युरोपीय देशांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, Bloomberg, New York Times आणि…
Ukraine Drone Attack on Russia: युक्रेनने रशियावर ८२२ ड्रोन लक्ष्य करून एक मोठा हल्ला केला. रशियाने ते सर्व ड्रोन नष्ट केल्याचा किंवा रोखल्याचा दावा केला आहे. मॉस्को प्रदेशासह अनेक ठिकाणी…
‘ग्लोबल आर्बिट्रेशन रिव्ह्यू’च्या वृत्तानुसार, या वादातील नुकसानभरपाईची रक्कम मोठी आहे, ओशादबँकेचा दावा युक्रेनमधील डोनेत्स्क, लुहांस्क, खेरसॉन आणि झापोरिझ्झिया या भागांतील बँकेच्या मालमत्ता आणि व्यवसायाशी संबंधित आहे.
Ukraine F16 Fighter Jet Crash: रशियन लक्ष्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना युक्रेनियन हवाई दलाचे एक एफ-१६ लढाऊ विमान कोसळले आहे. वैमानिक सुरक्षित असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Ukraine Strike Iranian Vessel: युक्रेनने कॅस्पियन समुद्रात रशियाला लष्करी सामग्री घेऊन जाणाऱ्या इराणच्या जहाजावर हल्ला केला आहे. या कृतीमुळे संतप्त झालेल्या तेहरानने युक्रेनला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.
रशियाने इराण मध्ये एक मिलिटरी बॉम्बर विमान पाठवल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने युक्रेनला घातक शस्त्र बनवण्याचा परवाना दिला आहे . फ्रान्सची ही खेळी रशियासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे .
७ जून २०२६ रोजी युक्रेनमधील चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पाजवळ असलेल्या वापरून झालेल्या अणुइंधन साठवण केंद्रावर रशियन ड्रोन हल्ला झाल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाने…
आधुनिक युद्धात रणगाड्यांची भूमिका लक्षणीयरीत्या बदलली आहे. युक्रेन युद्धाने हे दाखवून दिले आहे की ड्रोन हल्ल्यांमुळे रणगाडे लक्षणीयरीत्या कमकुवत झाले आहेत. युक्रेनियन ड्रोनने शेकडो रणगाडे सहजपणे नष्ट केले आहेत.
US Iran War : मध्यपूर्वेतील सौदी अरेबियात इराणी हल्ल्यांनी प्रचंड नुकसान केले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी अखेर वोलोडिमर यांच्याकडे मदतीसाठी हात पसरले आहेत.
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन संघर्ष पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला आहे. रशियाने आपल्या नवीन हायपरसोनिक क्षेपणास्त्र, ओरेश्निकने पश्चिम युक्रेनवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.
Russia US Deal : एक खळबळजनक दावा समोर आला आहे. मादुरोच्या अटकेनंतरही रशियाने कोणतीही कारवाई केली नसल्याने पुतिन शांत का असल्याचे विचारले जात आहे. यामागे अमेरिका-रशियाच्या गुप्त डील असल्याचे म्हटले…
Ukraine Issues 3rd War Warning : युक्रेनच्या अधिकाऱ्याने ब्रिटनला तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. रशियाकडून तिसऱ्या युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता असून त्यापुढे ब्रिटन टिकू शकणार नाही, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.
Russia Ukraine War : एका रानडुकराने युक्रेनमध्ये कार्यरत असलेल्या रशियन सैनिकांचे प्राण वाचवले. अंधारात एका खाणीच्या क्षेत्रातून प्रवास करत असताना, त्या डुकराने एका खाणीवर पाऊल ठेवले.
Ukraine-Russia War: युक्रेनने पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीच्या फ्लेमिंगो क्रूझ क्षेपणास्त्राचा वापर करून रशियन तेल शुद्धीकरण कारखान्याला यशस्वीरित्या लक्ष्य केले आहे.