Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! मुंबई -पुणे एक्स्प्रेसवर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत वाहनांना बंदी, ‘हे’ आहे कारण

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील कळंबोली प्रवेशद्वार येथे ओव्हरहेडचे काम सुरू करणार आहेत, ज्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी दुपारी वाहतूक वळवण्यात येईल. ओव्हरहेड गॅन्ट्रीबाबत बरेच दिवस काम सुरू आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 12, 2023 | 11:04 AM
प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! मुंबई -पुणे एक्स्प्रेसवर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत वाहनांना बंदी, ‘हे’ आहे कारण
Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबई पुणे एक्स्प्रेसवे वर (Mumbai Pune Express Way)  पुणे लाईन वर पुणेकडे जाणाऱ्या वाहनांना दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत वाहतूक बंदी करण्यात आली आहे. कळंबोली (Kalmboli) गावाजवळ ओव्हर हेड ग्रँट्री उभारण्याचे काम राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले असल्याने, आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत कलंबोली गावापासून 500 ते 700 मिटर पर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे.

या मार्गाने वळवण्यात आली वाहतुक

मुंबई पुणे एक्स्प्रेसवेच पुणे एन्ट्री गेट तीन तास रहाणार असल्याने प्रवाशांच्या सोईसाठी कळंबोली गाव ते पनवेल सर्कल ते देवांश इन हॉटेल जवळून पनवेल रॅम्प पासून, पुन्हा एक्स्प्रेस मार्गे पुणेकडे वळवण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत वाहनचालकांनी देवांश इन हॉटेल जवळून मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. जर वाहन चालकांना काही अडचणी झाल्यास त्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस च्या मदत कक्षाला संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी 9822488224 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस विभागाच्या 9833498334 या दूरध्वनीवर देखील संपर्क करू शकता. असे आवाहन केले आहे. त्यामुळे मुंबईकडून येणाऱ्या वाहनचालकांनी खारघर क्रॉस केल्यावर सबंधित सूचनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

एमएसआरडीसीने दिली माहिती

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ने दिलेल्या माहितीनुसार, ते पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील कळंबोली प्रवेशद्वार येथे ओव्हरहेडचे काम सुरू करणार आहेत, ज्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी दुपारी वाहतूक वळवण्यात येईल. ओव्हरहेड गॅन्ट्रीबाबत बरेच दिवस काम सुरू आहे.

Web Title: Vehicles banned on mumbai pune express from 12 noon to 3 pm due to some work nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2023 | 11:04 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Pune-Mumbai expressway

संबंधित बातम्या

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग
1

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग

Navi Mumbai News: महापे एमआयडीसीतील 3 डेअरींवर FDAचा छापा; 12 लाखांहून अधिक किमतीचे दूध-दुग्धजन्य पदार्थ जप्त
2

Navi Mumbai News: महापे एमआयडीसीतील 3 डेअरींवर FDAचा छापा; 12 लाखांहून अधिक किमतीचे दूध-दुग्धजन्य पदार्थ जप्त

ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
3

ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
4

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.