Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका हातात गन अन् दुसऱ्यात तलवार….; पाहा रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाचा राजकीय थाट शस्त्रपूजा, VIDEO

Rivaba Jadeja : दसऱ्याच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिने शस्त्रपूजा केली. ज्यामध्ये ती तलवार आणि बंदुकीची पूजा करताना दिसत होती. जडेजाला तलवार फिरवण्याची आवड आहे, जी तो अनेकदा शतक किंवा अर्धशतक केल्यानंतर दाखवतो.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 12, 2024 | 05:55 PM
Rivaba Jadeja Shastra Puja

Rivaba Jadeja Shastra Puja

Follow Us
Close
Follow Us:

रिवाबा जडेजाची शस्त्रपूजा : दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजा केली जाते. या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून माता सीतेला मुक्त केले. या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी रामाच्या पूजेबरोबरच शस्त्रपूजनही केले जाते. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिने यावेळी तलवारीसह बंदुकीचे पूजन केले. डोक्यावर पदर ठेवून रिवाबा जडेजाने बंदूक आणि तलवारीची पूजा केली. यानंतर त्यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या. पूजेनंतर रिवाबा जडेजा म्हणाली, आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मला शस्त्रपूजा करण्याची संधी मिळाली. माझ्याकडून सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

रिवाबाची दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजा

#WATCH | Jamnagar, Gujarat: BJP MLA Rivaba Jadeja performs Shastra Puja, on the occasion of #VijayaDashmi pic.twitter.com/PShfu9a1ln

— ANI (@ANI) October 12, 2024

जडेजाला तलवार फिरवण्याचा शौक
रवींद्र जडेजा हा भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू आहे. त्याला तलवार चालवण्याची खूप आवड आहे. सामन्यात शतक झळकावल्यानंतर तो तलवारीप्रमाणे क्रिकेटची बॅट फिरवतो. यासोबतच तो पन्नास धावा करूनही असेच काहीसे करतो. तलवार चालवणे ही जडेजाची सिग्नेचर स्टाइल बनली आहे. टी-२० विश्वचषकानंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. पण तरीही तो एकदिवसीय आणि कसोटीत संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.
रिवाबा जडेजा ही भाजपची आमदार
रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा या आमदार आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जामनगर उत्तरमधून भाजपच्या तिकिटावर अर्ज दाखल केला होता. तिथे त्या जिंकल्या आणि आमदार झाल्या. त्यांनी गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. रिवाबाने महिलांना मदत करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी श्री मातृशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एनजीओ सुरू केली आहे.

Web Title: Video a gun in one hand and a sword in other hand watch ravindra jadejas wife rivabas political show weapon pooja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 05:55 PM

Topics:  

  • bcci
  • Dussehra
  • Indian cricket
  • Ravindra Jadeja

संबंधित बातम्या

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
1

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा
2

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा

Asia Cup 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाच्या वेळी ब्रॉडकास्टर्स होतील मालामाल! 10 सेकंदात कमवणार 19 लाख, वाचा सविस्तर
3

Asia Cup 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाच्या वेळी ब्रॉडकास्टर्स होतील मालामाल! 10 सेकंदात कमवणार 19 लाख, वाचा सविस्तर

Asia Cup 2025 : स्पर्धेआधी होणार निवडीबाबत 4 मोठे अपडेट्स, हे खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता
4

Asia Cup 2025 : स्पर्धेआधी होणार निवडीबाबत 4 मोठे अपडेट्स, हे खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.