Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

Asia Cup: मुंबईत पार पडलेल्या बीसीसीआयच्या ९५व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सैकिया यांनी या बाबत प्रतिक्रिया दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 19, 2026 | 07:26 PM
Asia cup 2026

Asia cup 2026

Follow Us
Follow Us:
  • आशिया कप ट्रॉफी लवकरच भारतात येणार – बीसीसीआय
  • दोन्ही ट्रॉफीसध्या दुबईच्या ACC च्या मुख्यालयात 
  • बीसीसीआय सचिवांनी स्पष्ट केली भूमिका 
Asia Cup /BCCI: नुकतीच आशिया कप स्पर्धा पार पडली. भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र भारतीय संघाने मोहम्मद नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता ही ट्रॉफी दुबई येथील एशियन क्रिकेट काऊन्सिलच्या मुख्यालयात ठेवण्यात आल्या आहेत.  या दोन्ही ट्रॉफी शेवटी मुंबईतील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुख्यालयातच आणल्या जातील, असे बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही ट्रॉफी भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत पार पडलेल्या बीसीसीआयच्या ९५व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सैकिया यांनी या बाबत प्रतिक्रिया दिली आहे. ACC मुख्यालयात ट्रॉफी ठेवण्याच्या प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, ट्रॉफी सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून तात्पुरत्या स्वरूपात दुबईत ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्या लवकरच भारतात आणली जाणार असल्याचे समजते आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघाने आशिया कप स्पर्धा जिंकली आहे.

#WATCH Mumbai, Maharashtra: BCCI Secretary Devajit Saikia said, "Today we held our 95th Annual General Meeting… Next year marks 100 years of BCCI. We will celebrate the centenary from December 2027 to December 2028. Discussions have been held on this. The 20th edition of IPL is… pic.twitter.com/Y4Qff563Qg — ANI (@ANI) September 18, 2026

Women’s Asia Cup 2026 Final: भारताने पुन्हा दाखवली पाकिस्तानला जागा! मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार

देवाजीत सैकिया नक्की काय म्हणाले?

आशिया कप स्पर्धेच्या दोन्ही ट्रॉफी एक दिवस नक्की भारतात येतील अशी आमहाला पूर्ण अपेक्षा, आशा आहे. मी तुम्हाला यासंदर्भात कोणतीही निश्चित वेळ किंवा तारीख सांगणार नाही, पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक आश्वासन देतो की, दोन्ही ट्रॉफी शेवटी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर असलेल्या बीसीसीआयच्या मुख्यालयातच येतील.

मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार

महिला आशिया कप २०२६ चा अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय संघ आणि श्रीलंकन ​ संघ यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना जिंकला आणि आशिया कप ट्रॉफीवर ८ व्यांदा आपले नाव कोरले. अंतिम सामन्यानंतर पाकिस्तानसोबतची नो हँडशेक पॉलिसी वाद पुन्हा उफाळला.भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका

भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा अपमान केला आहे.आशिया कप २०२६ चा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

Web Title: Bcci secretary statement about asia cup both trophy came in india to dubai cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Asia Cup
  • bcci
  • Dubai
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
1

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
2

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?
3

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?

Rishabh Pant: 4 वर्षांत 6 रन्स केल्यावर जागा कशी मिळणार? वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला BCCI ने केले बाय-बाय
4

Rishabh Pant: 4 वर्षांत 6 रन्स केल्यावर जागा कशी मिळणार? वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला BCCI ने केले बाय-बाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.