Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

IPL 2027 mini auction venue date BCCI announced: आयपीएल लिलावाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लिलावाचे ठिकाण आणि तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 24, 2026 | 01:37 PM
IPL 2027 mini auction venue date

IPL 2027 mini auction venue date

Follow Us
Follow Us:
  • कुठे होणार IPL चा लिलाव?
  • BCCI ने ठरवलं ठिकाण
  • डिसेंबरमध्ये रंगणार थरार
आयपीएलच्या (IPL 2027) लिलावाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजित सैकिया यांनी बुधवारी आयपीएल लिलाव आणि आगामी क्रिकेट सामन्यांसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आयपीएल लिलाव डिसेंबरमध्ये गोव्यात होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून लिलाव भारताबाहेर आयोजित केला जात होता, पण यावेळी बीसीसीआयने लिलाव भारतातच घेण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

गोव्यामध्ये रंगणार आयपीएलचा लिलाव

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, ‘मागील तीन आयपीएल लिलाव सौदी अरेबिया, दुबई आणि अबू धाबी येथे झाले होते, पण यावेळी डिसेंबरमध्ये गोव्यात लिलाव आयोजित केला जाईल. ते म्हणाले की, सौदी अरेबिया, दुबई आणि अबू धाबी येथे मागील तीन लिलाव आयोजित केल्यानंतर, आता आम्ही डिसेंबरमध्ये गोव्यात आयपीएल लिलाव आयोजित करणार आहेत.’

लिलावाची तारीखही निश्चित झाली आहे, मात्र ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, सैकिया यांनी सांगितले की, तो १४ ते १६ डिसेंबर दरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. हा एक छोटा लिलाव असण्याची शक्यता असल्याने, तो एका दिवसाचा कार्यक्रम असेल.

 

भारत ‘अ’ विरुद्ध ऑस्ट्रेलिया ‘अ’ सामना मोहालीमध्ये रंगणार

आयपीएल लिलावाव्यतिरिक्त, सैकिया यांनी भारत ‘अ’ महिला आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ महिला संघांमध्ये होणाऱ्या सामन्यांविषयीही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, टधर्मशाळेतील खराब हवामान आणि सततच्या पावसामुळे आगामी टी-२० सामने मोहालीला हलवण्यात आले आहेत. सैकिया म्हणाले की, आम्ही अलीकडेच आगामी टी-२० सामने धर्मशाळेतील मोहाली येथे हलवले आहेत, कारण धर्मशाळेतील सध्याची हवामान परिस्थिती क्रिकेटसाठी फारशी अनुकूल नाही. तिथे खूप पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे आम्ही सामने मोहालीला हलवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हवामानामुळे क्रिकेटच्या उपक्रमांमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये.’

जपानसोबत मैत्रीच्या नव्या पर्वाची सुरुवात

देवजीत सैकिया यांनीही भारत आणि जपान यांच्यातील नुकताच झालेला ऐतिहासिक टी-२० सामना दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. भारतीय संघाचे अभिनंदन करताना ते म्हणाले की, हा सामना केवळ जपानविरुद्धचा विजय नसून, दोन्ही देशांमधील क्रिकेट मैत्रीच्या एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.

सैकिया यांनी स्पष्ट केले की, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या पुढाकारामुळे हा सामना शक्य झाला. ते म्हणाले की, जय शाह यांनी एडिनबर्ग येथे जपान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांची भेट घेतली होती आणि त्यांना हा सामना आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि जपान क्रिकेट नियामक मंडळ यांच्यातील मैत्री म्हणून हा सामना आयोजित करण्यात आला होता. कालच्या सामन्यात प्रचंड उत्साह होता.हा सामना भारत आणि जपानमधील मैत्री, क्रिकेटचा विकास आणि खेळाला नवीन स्तरावर नेण्याच्या दिशेने एक नवीन सुरुवात आहे.

एक-दोन नव्हे, तब्बल 20 Goal! दीपिकाच्या गोलवर्षावाने थायलंडला रडवलं; Asian Games 2026 मध्ये भारताची विजयी हॅट्ट्रिक

Web Title: Ipl 2027 auction goa bcci mini auction date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • bcci
  • Goa
  • IPL 2027
  • ipl auction

संबंधित बातम्या

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
1

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
2

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
3

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
4

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.