Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदीं आणि विश्व विजेत्या टीम इंडिया खेळाडू दीड तासांच्या भेटीत यांच्यात काय झाली चर्चा, जाणून घ्या सविस्तर

Team India Meets Pm Narendra Modi : विश्वचॅम्पियन (World Champion) बनलेली टीम इंडिया (Team India) मायदेशी परतल्यानंतर आपले जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींसोबत भेट झाली. पंतप्रधानांनी खेळाडूंसोबत चर्चा केली. यावर प्रत्येकासोबत पंतप्रधानांनी सर्वांसोबत वन-टू-वन चर्चा केली. कर्णधार रोहित शर्मासह प्रत्येक खेळाडूसोबत पंतप्रधानांनी चर्चा केली. खेळाडूंच्या कामगिरीबद्दल त्यांनी तोंडभरून कौतुक केले. तर येणाऱ्या ऑल्मिपिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्याने त्याची तयारी कशी करणार यावरदेखील विचारले.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 05, 2024 | 05:24 PM
Prime Minister Modi and world champion team India players

Prime Minister Modi and world champion team India players

Follow Us
Close
Follow Us:

PM Modi and World Champion team India Meeting : विश्वविजेत्या टीम इंडियाचे गुरुवारी 4 जुलै रोजी नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडियाच्या खेळाडूंचं विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर टीम इंडिया काही तासांच्या विश्रांतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेली. पंतप्रधान मोदी आणि टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. विश्वचॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक खेळाडूसोबत वन-टू-वन चर्चा केली. प्रत्येक खेळाडूची आपुलकीने चौकशी करीत त्यांच्या फायनल मॅचबद्दलचे मजेदार किस्सेदेखील जाणून घेतले. अखेर सर्व काही स्पष्ट झालंय. मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंसह काय चर्चा केली, हे जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत केली चर्चा

Our World T20 🏏 Champions enthralled everyone with their outstanding performances. Had a wonderful conversation with them. Do watch! https://t.co/1UPGbCmx6F

— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2024

पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंसह वन टू वन संवाद साधला. पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक चौकशी केली. तसेच वर्ल्ड कप फायनल सामन्यात त्या क्षणी काय काय झालं? त्या क्षणी तुमच्या डोक्यात काय सुरु होतं? असं सर्वकाही मोदींनी विचारलं. यावर प्रत्येक खेळाडूंनी आपली भावना व्यक्त केली.

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश

येत्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यानंतर काय आता त्याची तयारी कशी करणार असा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी राहुल द्रविड यांना विचारला. कारण येत्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला आशा आहे यापैकी अनेक खेळाडू हे त्या संघाचा भाग असतील. त्यामुळे मला खात्री आहे की, यातील अनेक खेळाडू त्यामध्ये दर्जेदार कामगिरी करतील.

Web Title: What was discussed between prime minister narendra modi and world champion team india players during one and a half hour meeting read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 05:24 PM

Topics:  

  • ICC T20 World Cup 2024
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
1

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
2

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11
3

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

IND vs ENG Test : ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, या खेळाडूला पहिल्यांदाच केले संघात सामील! करणार पदार्पण?
4

IND vs ENG Test : ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, या खेळाडूला पहिल्यांदाच केले संघात सामील! करणार पदार्पण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.