Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC Points Table चं समीकरण फिरलं! वेस्ट इंडिजने बांग्लादेशचं गणित बिघडवलं; भारताची मात्र बल्ले-बल्ले

WTC 2025-27 Points Table After Bangladesh's 0-1 Defeat To West Indies: बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला. वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकून मालिका १-० ने जिंकली. या मालिकेनंतर, डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारताला किती फायदा झाला, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 09, 2026 | 09:12 PM
WTC 2025-27 Points Table

WTC 2025-27 Points Table

Follow Us
Follow Us:
  • WTC Points Table मध्ये मोठा ट्विस्ट
  • बांग्लादेशने मालिका गमावली अन् WTC मध्येही नुकसान
  • वेस्ट इंडिजच्या विजयाने भारताला फायदा
WTC 2025-27 Points Table Update: वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका संपली आहे. विंडीजने ही मालिका १-० ने जिंकली आहे. सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात मीर जांगूच्या १३३ धावांच्या जोरावर ३५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, तौहीद हृदोयच्या २४२ नाबाद द्विशतकाच्या जोरावर बांग्लादेशने ३८६ धावा करून ३० धावांची आघाडी घेतली. वेस्ट इंडिजने आपला दुसरा डाव ३९८/६ धावांवर घोषित करून यजमानांपुढे विजयासाठी ३६९ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, बांग्लादेश दिवसअखेर फक्त १८४ धावाच करू शकला. यामुळे हा सामना ड्रॉ झाला.

ढाका येथे झालेल्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजने बांग्लादेशला आठ विकेट्सने पराभूत केले. सिल्हेट येथे झालेली दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यासोबतच कॅरिबियन संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ चे चक्रही पूर्ण केले.परंतु, या मालिकेमुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत काही फेरबदल झाले आहेत. बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे, तर भारताला निश्चितच फायदा झाला आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर! कसोटी, वनडे अन् टी-20 साठी घोषणा; स्मृती मंधानाला मोठी जबाबदारी

पहिल्या कसोटीनंतर भारत WTC मध्ये चौथ्या क्रमांकावर

पहिल्या कसोटी सामन्यातील बांग्लादेशच्या पराभवाचा भारताला मोठा फायदा झाला. टीम इंडियाने डब्ल्यूटीसी गुणतालिकेत मोठी उडी घेत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली. यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशा अधिकच बळकट झाल्या. यापूर्वी बांग्लादेश चौथ्या क्रमांकावर होता. गेल्या काही महिन्यांपासून संघाची कामगिरी दमदार होती. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धचा पराभवानंतर गुणातालिकेत मोठा बदल झाला.

मालिका हरल्यानंतर बांग्लादेशच्या टक्केवारीत घट, भारताला किती फायदा?

सिल्हेट येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी, गुणतालिकेत बांग्लादेशचे ४७.६२ गुण होते. वेस्ट इंडिज २६.९२ गुणांसह आठव्या क्रमांकावर होता. दुसऱ्या कसोटीतील विजयाचा बांग्लादेशला फायदा झाला असता. सामना अनिर्णित राहिल्याने, बांग्लादेशच्या टक्केवारीत आणखी घट झाली आहे. यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

आता, बांग्लादेशची टक्केवारी ४५.८३ पर्यंत घसरली आहे, तर वेस्ट इंडिजची टक्केवारी २७.३८ वर पोहोचली आहे. भारत ५१.५२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आता, बांगलादेश आणि टीम इंडियात मोठे अंतर निर्माण झाले आहे. याचा फायदा भारताला झाला आहे. न्यूझीलंड ७२.२२ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

U19 Asia Cup: पाकिस्तानचे सगळेच रडके! चार वर्षं झाली तरी अंडर-19 मध्येच कसा? वेगवान गोलंदाज अली रझाच्या वयावरून वाद

Web Title: Wtc points table 2025 27 updated india benefit west indies defeated bangladesh test series pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 09:09 PM

Topics:  

  • BAN vs WI
  • indian cricket team
  • WTC 2027
  • WTC Points Table Update

संबंधित बातम्या

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! ‘प्रत्येक संघर्ष, प्रत्येक दुखापत…’; Mohammed Shami ने जाहीर केला मोठा निर्णय
1

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! ‘प्रत्येक संघर्ष, प्रत्येक दुखापत…’; Mohammed Shami ने जाहीर केला मोठा निर्णय

IND vs NEP: आधी गोलंदाजांनी नेपाळला गुंडाळलं, मग आर्यवीर-लक्ष्यने मैदान गाजवलं; Team India चा एकतर्फी विजय
2

IND vs NEP: आधी गोलंदाजांनी नेपाळला गुंडाळलं, मग आर्यवीर-लक्ष्यने मैदान गाजवलं; Team India चा एकतर्फी विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.