मुंबई : मुंबईकराना रविवारीही घामाच्या धारा लागल्या. भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रूझ येथील स्वयंचलित हवामान केंद्राने कमाल तापमान 38.9 अंश सेल्सिअस नोंदवले, जे संपूर्ण राज्यात नोंदवले गेलेले सर्वोच्च तापमान आणि सामान्यपेक्षा 5.4 अंशांनी जास्त आहे. तापमान वाढतच राहणार असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी दिली आहे(Will there be heat wave in Maharashtra in next three days?).
गेल्या आठवड्यापासून कमाल तापमान वाढण्यास सुरुवात झाली होती, 3 मार्च रोजी सांताक्रूझ वेधशाळेने कमाल तापमान 37.1 अंश नोंदवले होते. रविवारी सांताक्रूझ येथे 38.9.९ अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले, जे आतापर्यंतचे दिवसाचे सर्वाधिक तापमान आहे.
शहरातील वाढत्या तापमानाबाबत मुंबईकरांच्या तक्रारी आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने तापमान वाढीबद्दल बोलताना “मी सहारा वाळवंटात आहे” असे लिहिले आहे. पुढील तीन दिवस कमाल तापमान 37-38 अंश सेल्सिअस राहील, तर ठाणे आणि अंतर्गत भागात 40-43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होईल.
[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]