Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील 1000 वर्षे जुने प्राचीन मंदिर जे आजही आहेत भक्कम; नवीन वर्षी यांना भेट द्यायला विसरू नका

Ancient Temple : नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनाने करायची असल्यास भारतातील काही जुने मंदिरं परफेक्ट ठरतात. हजारो वर्षांपूर्वी बांधलेल्या या मंदिराची भव्यता आजही जशीच्या तशीच आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 03, 2026 | 08:25 AM
भारतातील 1000 वर्षे जुने प्राचीन मंदिर जे आजही आहेत भक्कम; नवीन वर्षी यांना भेट द्यायला विसरू नका

भारतातील 1000 वर्षे जुने प्राचीन मंदिर जे आजही आहेत भक्कम; नवीन वर्षी यांना भेट द्यायला विसरू नका

Follow Us
Follow Us:
  • भारतात अनेक प्राचीन मंदिर आहेत.
  • काही मंदिरे हजारो वर्षे जुने असूनही अजूनही जशेच्या तशे उभे आहेत.
  • या मंदिरांची भव्यता दरवर्षी अनेक पर्यटकांना आकर्षित करते.
भारत केवळ सभ्यतेची जननी नाही, तर आस्था आणि चमत्कारांचा देश देखील आहे. येथे हजारो वर्षे जुनी अशी अनेक मंदिरे आहेत, जी केवळ धार्मिक स्थळ म्हणून नाही, तर स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. या मंदिरांमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी एक वेगळाच अनुभव मिळतो. काही ठिकाणी ऊर्जा अशी प्रबल आहे की मनापासून केलेली मनोकामना पूर्ण होतात, तर काही ठिकाणी मूर्ती आणि शिल्पकलेची अचाट भव्यता पाहून आश्चर्य वाटते. भारतातील प्राचीन मंदिरे केवळ श्रद्धेचे केंद्र नाहीत, तर ते इतिहास, कला आणि संस्कृतीची साक्षीदार देखील आहेत. या लेखात आपण 6 अशा अद्भुत मंदिरांचा प्रवास करू, जे हजारो वर्ष जुने असूनही आजही लोकांना आकर्षित करतात आणि त्यांच्या दिव्यतेमुळे हृदयाला स्पर्श करतात. नवीन वर्षी तुम्हीही देवाचे दर्शन घेऊ इच्छित असाल तर या जुन्या प्राचीन मंदिरांना आवर्जून भेट द्या.

फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?

भारताची 6 अद्भुत प्राचीन मंदिरे

मीनाक्षी अम्मन मंदिर

तमिळनाडूतले मीनाक्षी अम्मन मंदिर केवळ भव्य मूर्तींसाठी नाही, तर सकारात्मक उर्जेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणतात, येथे मनापासून मागितलेल्या मुरादां पूर्ण होतात. हे मंदिर 2000 वर्षांहून अधिक जुने आहे.

लिंगराज मंदिर

भुवनेश्वरमधील लिंगराज मंदिर भगवान हरिहराला समर्पित आहे. भुवनेश्वर शहराला “मंदिरांचे शहर” म्हणून ओळखले जाते. हे मंदिर अत्यंत पवित्र मानले जाते.

कैलाश मंदिर

एलोरा गुहेत असलेले कैलाश मंदिर एकाच विशाल खडकावरून कोरलेले आहे. हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर इंजिनिअरिंगचे चमत्कार मानले जाते.

देवदर्शनाने करा नव्या वर्षाची सुरुवात, महाराष्टातील हे 6 प्रसिद्ध मंदिर आहेत खास

विरुपाक्ष मंदिर

कर्नाटकच्या हम्पीतील विरुपाक्ष मंदिर 7व्या शतकात बांधले गेले. हजारो वर्षे जुने असूनही अद्वितीय सुंदर आहे. येथे भगवान शिवाच्या विरुपाक्ष रूपाची पूजा केली जाते. शिवलिंग दक्षिण दिशेला झुकलेले आहे.

शोर मंदिर

बंगालच्या खाडीच्या किनाऱ्यावर असलेले शोर मंदिर 8व्या शतकात पल्लव वंशाचे राजा नरसिंहवर्मन द्वितीय यांनी बांधले. दूर-दूरच्या लोकांसाठी ही दर्शनस्थळ आहे.

Web Title: 1000 year old ancient temples in india must visit in new year travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • new year 2026
  • temple
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : निवृत्तीनंतर शांत आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर परदेशातील ही 6 ठिकाणं आहेत परफेक्ट
1

Travel News : निवृत्तीनंतर शांत आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर परदेशातील ही 6 ठिकाणं आहेत परफेक्ट

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क
2

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क

अनोळखी लोकांसोबत फिरण्याचा नवा ट्रेंड, जाणून घ्या पर्यटकांना का आवडत आहे Community Travel
3

अनोळखी लोकांसोबत फिरण्याचा नवा ट्रेंड, जाणून घ्या पर्यटकांना का आवडत आहे Community Travel

Travel News : व्हेकेशनहून किती वेगळा आहे स्टेकशन? तरुणांमध्ये का वाढत आहे क्रेझ…
4

Travel News : व्हेकेशनहून किती वेगळा आहे स्टेकशन? तरुणांमध्ये का वाढत आहे क्रेझ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.